पुणे-गेल्या वर्षापासून महापौर मुक्ता टिळक आणि भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातील वाद यंदा हि … महापालिकेच्या वेबसाईट वरील मजकूर हटविल्याने ताजा असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा महापौर आणि हे मंडळ यांचा सामना कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते .महापौर टिळक आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी गेल्या वर्षी महापालिकेच्या स्वागत मंडपातून उतरून जाऊन या गणपतीची आरती केली नव्हती आणि मंडळाने देखील महापालिकेच्या सन्मानाचा अव्हेर केला होता. भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि महापौर असा वाद पेटलेला असताना यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पहा नेमके काय घडले …..
भाऊसाहेब रंगारी गणपतीचा रथ अलका चौकात आल्यावर यंदा झाले काय …(व्हिडीओ)
Date: