अर्ज भरल्यानंतरच खर्चाची गणती …

Date:

 

पुणे- महापालिका निवडणूक लढवू पाहणाऱ्या अनेकांनी आता पर्यंत भरपूर खर्च केला . आता कालपासून आचारसंहिता लागली आणि धडाधड फ्लेक्स बाजी , रस्तो रस्ती होणारी जाहिरातबाजी थांबली . अर्थात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच उमेदवाराच्या खर्चाची गणती सुरु होणार आहे . राजकीय पक्षांच्या अगर निवडणुका लढविणाऱ्या संघटनांच्या कार्यक्रमांच्या खर्चाची गणती आचारसंहिता लागू झाल्यापासून होईल . पण उमेदवारांचे मात्र तसे नाही.अर्ज दाखल केल्यानंतरच त्याच्या खर्चाची गणती होणार आहे , त्यामुळे आचारसंहिता असली तरी संक्रातीच्या सणावर काही परिणाम होईल असे वाटत नसले तरी वस्तू वाटप करणाऱ्यांना  वस्तू वाटप करताना याला मत द्या .. पक्षाचे चिन्ह ,नाव टाका … असे प्रकार मात्र करता येणार नाहीत . आणि राजकीय व्यासपीठावरून कार्यक्रम करता येणार नाहीत .असे स्पष्ट झाले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची...

१५ ते १९ सप्टेंबर दरम्यान स्व. शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

३१ ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहेत अर्ज मुंबई,...