पुणे- अविनाश भोसले याच्या ५० कोटीच्या फायद्यासाठी महसूलमंत्री असतांना एकनाथ खडसे यांनी शासनाचा १००० कोटीचा महसूल बुडविला … याबाबत जो आदेश खडसे यांनी मंत्रीपदावरून दिला ..तो आदेश रद्द करून हि वसुली करा अशी मागणी आप च्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेवून केली
राष्ट्रवादी सरकारच्या काळात झालेल्या विजया नगर सोसायटी ,सर्वे नंबर १३२ ब ,भाम्बुर्डा ,शिवाजीनगर येथील जागेच्या व्यवहारासाठी निश्चित भ्रष्टाचार झाला आहे आणि तो मुख्यमंत्र्यांनी पाठीशी न घालता उघडकीस आणावा असे त्या म्हणाल्या .. पहा आणि ऐका नेमके त्या काय म्हणाल्या ….