पुणे दि.11 : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यात सरासरी 44.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 4516.4 मि.मी. एवढा पाऊस झाला असून तो सरासरी 347.4 मि. मी. आहे.
सोमवार 11 जुलै, 2016 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ( कंसात दि. 1 जून 2016 पासूनचा एकुण पाऊस). हवेली 13.2 मि.मी. (150.9 मि.मी.), मुळशी 124.8 मि.मी. (806.7 मि.मी.), भोर 76.8 मि.मी. (488.1 मि.मी.), मावळ 72 .3 मि.मी. (750.6 मि.मी.), वेल्हा 76.8 मि.मी. (675.5 मि.मी.), जुन्नर 96.6 मि.मी. (406.1 मि.मी.), खेड 35.3 मि.मी. (305.8 मि.मी.), आंबेगाव 48.3 मि.मी. (221.1 मि.मी.), शिरुर 19.7 मि.मी. (124.6 मि.मी.), बारामती 4.5 मि.मी. (139.9 मि.मी.), इंदापूर 3.3 मि.मी. (185. 6 मि.मी.), दौंड 5.6 मि.मी. (154.0 मि.मी.) आणि पुरंदर 6.3 मि.मी. (107.6 मि.मी.)