Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जिल्हा परिषदेसाठी आज 23 आणि पंचायत समितीसाठी 36 नामनिर्देशन पत्रे दाखल

Date:

पुणे दि. 3 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017 अंतर्गत जिल्ह्यातून आज तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषद विभागासाठी 23 तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी 36 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवस अखेर  जिल्हा परिषद विभागासाठी 31 तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी 42 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

आज दिनांक 3 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्राबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

क्र तालुका जिल्हा परिषद निवडणूक विभाग क्रमांक व  नाव उमेदवाराचे नाव पक्ष
1 जुन्नर 3- आळे-पिंपळवंडी अय्याज हमीद जमादार भारतीय जनता पार्टी
2 5- नारायणगाव-वारुळवाडी आशाताई दत्तात्रय बुचके शिवसेना
3 7- पाडळी-निरगुडे काजळे चंद्रकांत दिलीप अपक्ष
4 मुळशी 33- माण-हिंजवडी शिवाजी राजाराम बुचडे इंडियन नॅशनल काँग्रेस
5 बारामती 64-शिर्सुफळ- गुणवडी दादा एकनाथ थोरात बहुजन समाज पार्टी
6 65- माळेगाव बु- पणदरे अश्विनी चंद्रकांत वाघमोडे अपक्ष
7 65- माळेगाव बु- पणदरे परवीन इसाक पठाण बहुजन समाज पार्टी
8 66- वडगाव नि.- मोरगाव निलेश दिलीप आगम अपक्ष
9 इंदापूर 69- भिगवण- शेटफळगढे नंदकुमार निवृत्ती पानसरे अपक्ष
10 वेल्हे 58-कुरण खु- विंझर सागर शिवाजी कोडितकर अपक्ष
11 58- कुरण खु- विंझर अमोल उल्हास नलावडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
12 शिरुर 14- शिरुर ग्रामिण-न्हावरा राहुल बाबुराव पाचर्णे भारतीय जनता पार्टी
13 पुरंदर 56- वीर-भिवडी बापू बारीकराव खोमणे अपक्ष
14 हवेली 36- वाघोली- आव्हाळवाडी गणेश लक्ष्मण म्हस्के मनसे
15 खेड 20- नायफड- वाशेरे अरुण सीताराम चांभारे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
16 21- वाडा- कडुस कांचन प्रताप ढमाले नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
17 22- सांडभोरवाडी- काळुस अरुण राघु थिगळे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
18 23- रेटवडी- पिंपळगाव त. खेड सुवर्णा प्रमोद मिसाळ शिवसेना
19 23- रेटवडी- पिंपळगाव त. खेड निर्मला सुखदेव पानसरे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
20 25- नाणेकरवाडी- महाळुंगे दत्ता तानाजी गिरे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
21 भोर 60- वेळू- भोगवली सुनंदा पोपटराव सुके इंडियन नॅशनल काँग्रेस
22 61- नसरापुर- भोलावडे विठ्ठल दिनकर आवाळे इंडियन नॅशनल काँग्रेस
23 62- उत्रोली- कारी आनंदा बाबुराव आंबवले इंडियन नॅशनल काँग्रेस

 

क्र तालुका पंचायत समिती निर्वाचक गण  क्रमांक व  नाव उमेदवाराचे नाव पक्ष
1 जुन्नर 14- निरगुडे गांजाळे दिलीप राजाराम शिवसेना
2 मुळशी 63- पौड तृप्ती मदन साळुंके इंडियन नॅशनल काँग्रेस
3 64- कासारअंबोली अविनाश नरहरी शिंदे इंडियन नॅशनल काँग्रेस
4 66- हिंजवडी नंदा गजानन साखरे इंडियन नॅशनल काँग्रेस
5 बारामती 136-डोर्लेवाडी संदिप मारुती चोपडे राष्ट्रीय समाज पक्ष
6 इंदापूर 138- शेटफळगढे सुरेखा दत्तू वणवे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
7 138- शेटफळगढे राणी रामचंद वणवे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
8 139- पळसदेव कैलास दत्तात्रय तोंडे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
9 140- बिजवडी मंगल बाळासाहेब व्यवहारे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
10 145-कळस शिल्पा सचिन कांबळे अपक्ष
11 आंबेगाव 24- अवसरी खुर्द आत्माराम सोनु कुटकुटे अपक्ष
12  वेल्हे 115- कुरण खुर्द प्रियंका शिवाजी कोडितकर अपक्ष
13 115- कुरण खुर्द सिमा विष्णू राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
14 116- विझर कैलास दत्तात्रय शेंडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
15 117- मार्गासनी दिनकर पांडुरंग सरपाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
16 दौंड 104- पाटस सविता संभाजी चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस
17 शिरुर 38 मांडवगण फराटा  सुनिल दशरथ जाधव अपक्ष
18 हवेली 92-कोंढवेधावडे रोहिणी राहुल वांजळे अपक्ष
19 खेड 40- वाशेरे मंदाबाई सखाराम शिंदे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
20 40- वाशेरे मंदाबाई सखाराम शिंदे अपक्ष
21 43- सांडभोरवाडी साळुबाई नामदेव मांजरे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
22 44- काळुस सुरेखा लक्ष्मण टोपे अपक्ष
23 44- काळुस सुरेखा लक्ष्मण टोपे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
24 45- रेटवडी समुद्रा विष्णू शिंदे शिवसेना
25 46- पिंपळगाव तर्फे खेड वैशाली संतोष गव्हाणे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
26 48- कुरुळी अमर एकनाथ कांबळे शिवसेना
27 48- कुरुळी अमर एकनाथ कांबळे अपक्ष
28 49- नाणेकरवाडी सपना बलराम मेदनकर नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
29 49- नाणेकरवाडी जयश्री दत्ताराम भुजबळ अपक्ष
30 50- महाळुंगे रोहीदास बाळासाहेब तुपे नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...