Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लेखा व कोषागार कर्मचाऱ्यांचे क्रीडा स्पर्धांमध्ये यश

Date:

पुणे :- 24 ते 25 डिसेंबर, 2016 दरम्यान सोलापूर येथे पार पडलेल्या विभागीय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती (DATSWA) 2016 यांचे अंतर्गत आयोजित विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये  पुणे येथील कोषागार कार्यालय  येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

सदरहू स्पर्धा लेखा व कोषागारे सहसंचालक श्रीमती शुभांगी माने आणि वरिष्ठ कोषागार अधिकारी श्री. संजय राजमाने, सर्वश्री जब्बार शेख, पी.सी. सुतार, शैलेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुढील स्पर्धकांनी विजय मिळविला आहे.

5 कि.मी. चालण्याच्या स्पर्धेत रविंद्र साळूंके यांनी प्रथम क्रमांक मिळविला.  100 मीटर धावणे (पुरुष) गटात सचिन सावंत यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. 100 मीटर धावणे (महीला) गटात कल्पना हासूरकर यांनी  तृतीय क्रमांक मिळविला. 200 मीटर धावणे (महीला) गटात मनिषा कुंभार यांनी तृतीय क्रमांकमिळविला.

400 मीटर धावणे (रिले) गटात अपर्णा गायकवाड, शिल्पा जाधव, कल्पना हासूरकर, मनिषा कुंभार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. टेबल टेनिस एकेरी (पुरुष) गटात संजय धुमाळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला.  टेबल टेनिस दुहेरी (महिला) गटात पूनम गायकवाड, श्रीदेवी जालगी यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. टेबल टेनिस दुहेरी (दुहेरी) गटात संजय धुमाळ , सुरेश कोंडके यांनी प्रथम क्रमांक मिळविला. कॅरम एकेरीमध्ये माधवी कसपटे हिने व्दितीय क्रमांक मिळविला.

स्पधे्रमध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोषागार सहसंचालक शुभांगी माने यांनी अभिनंदन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...