पुणे- शनिशिंगणापूर च्या कथेवर आता ‘चौर्य’नावाचा सिनेमा 5 ऑगस्ट ला प्रदर्शीत होतो आहे .. या सिनेमातील ‘देवा तुझ्या देवळात चोरट्याचा फड … हे गाणे सुरेख आहे आणि गाजणारे असे आहे .. या सिनेमाचा प्रोमो गाणे यावरून .. पत्रकार परिषदेत निर्माते निलेश नवलाखा आणि चौर्य च्या टीम ला जेव्हा … दिवसेंदिवस मंदिरात गर्दी वाढते आहे .. नेमके या सिनेमाच्या माध्यमातून हि गर्दी कमी व्हावी अशी अपेक्षा कि आणखी काही .. सांगायचे आहे ? या प्रश्नावर पहा कोण काय बोलले …