‘पडोसन’ मधील एक चतुर नार करके सिंगार … या गाण्याने धमाल उडविली होती .. १९६८ मध्ये मेहमूद आणि एन सिप्पी निर्माता असलेला ‘पडोसन ‘ किशोरकुमार आणि सुनील दत्त सह मेहमूद, सायरा बानो या सर्वांनी गाजविला .. पण या चित्रपटातील .. चतुर नार .. हे गाणे १९४१ मध्ये आलेल्या ‘झुला ‘ या चित्रपटात येवून गेले होते .. पहा दोन्ही गाण्यांची झलक .