Politician

मुख्यमंत्र्यांना अमोल मिटकरी यांनी दिला इशारा ,आवरा तुमच्या लोकांना ,अन्यथा आम्हालाही आहेत २ हाथ ..पण आम्ही गांधींच्या विचाराचे …

नवख्या आमदारांनी शिवीगाळ करून हाथापाई केल्याचा अमोल मिटकरी यांचा आरोप ,त्यांनी केला शक्ती आणि मस्ती प्रदर्शनाचा प्रयत्न- -.-पण आम्ही गांधींच्या विचाराचे ...मुख्यमंत्री ...

ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है, शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा विरोधकांना इशारा

मुंबई-विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. यावेळी 'आमचा जर कोणी नाद केला तर सोडणार नाही....

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा ; मिटकरी-रोहित पवार सत्ताधाऱ्यांना भिडले, अखेर अजिततदादा मध्ये पडले

वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के; उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गटाची घोषणाबाजीउद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर भाजपसह शिंदेगटाचा हल्लाबोलविधानभवनाच्या पायऱ्यावर भाजप- शिंदे गट आक्रमकबीएमसीचे खोके मातोश्री ओके अशी...

अनिल देशमुख ,नवाब मलिक ,आणि संजय राऊत यांच्याबाबत अखेर शरद पवारांनी उठविला आवाज …

सीआयडी ,ईडी चा गैरवापर ;अनिल देशमुखांवरील आरोप पत्राचा घेतला समाचार,नवाब मालिकांना ,संजय राऊताना अडकविल्याचा केला आरोप -कसली चौकशी चालविली एवढ्या दिवस ? उपस्थित केला...

माझ्याकडे सगळ्यांचा ‘चिठ्ठा’आहे,तो वापरण्याची वेळ माझ्यावर आणू नये- मुख्यमंत्री शिंदेंचा गर्भित इशारा

मुंबई- विरोधकांनी टीका करताना संयम पाळून विधायक सूचना कराव्यात ,अवास्तव ,सहन होणार नाही अशी टीका करू नये शेवटी मी सुद्धा माणूस आहे ,...

Popular