मुंबई- महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच रातोरात कंपन्या उघडून कंत्राटे घेतली. या आरोपांची अनेक महिने चौकशी सुरू आहे. यापुढे नगरविकास खात्याकडून कालबद्ध वेळेत चौकशी पूर्ण केली जाईल....
मुंबई-श्रीरामपुरातील धर्मांतरावरून आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत धर्म परिवर्तनाचे रेट कार्ड सादर केले. हिंदु मुलींना फसवून धर्मपरिवर्तन केले जाते. त्यामुळे धर्मांतर कायदा लागू करण्याची...
https://youtu.be/rkgxDoRbwTg
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एक बैठक बोलवली होती. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत उभे केले गेले. हा...
डिसेंबर २०१९ : बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्दमार्च २०२० : एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू, नगराध्यक्षांची नगरसेवकांमधून निवडसप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ : महाविकास आघाडी सरकारने पुन्हा निर्णय...
मुंबई-
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस असून आजचा दिवस चांगलाच वादळी ठरला. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी चांगलेच आक्रमक झाल्याचे...