मुंबई- विरोधकांनी टीका करताना संयम पाळून विधायक सूचना कराव्यात ,अवास्तव ,सहन होणार नाही अशी टीका करू नये शेवटी मी सुद्धा माणूस आहे , माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठ्या आहेत त्या शोधायला लावू नका किंवा माझ्यावर तशी वेळ आणू नका असा मी इशारा देणारा माणूस नाहीपण मी हे सांगतो असे आपल्या भाषणात आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील सदस्यांना फटकारून पाहिले. मात्र हि बाब ध्यानात येताच विरोधी पक्षनेते यांनी तिचा आपल्या भाषणातून उल्लेख करून इशारा तर द्यायचा आणि मी तसा इशारा देत नाही म्हणायचे हे योग्य नाही असे सुनावले पहा प्रत्यक्षात काय झाले …