पुणे : पत्रकार हल्ला विरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार आता पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्ष कारावास किंवा ५० हजार रुपये...
६ गावांच्या पुनर्वसन आराखड्यासाठी ३ कोटी रुपये
आसानेगावच्या तलावासाठी १४ कोटी ७७ लाखांचा निधी
पडकई योजनेसाठी भरीव निधी तरतुद करणार
शासन भविष्यातही माळीण...
पुणे: भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्याप्रमाणे, ‘२१वे शतक हे भारताचे शतक असेल आणि भारत खर्या अर्थाने ‘ज्ञानाचे दालन’ म्हणून जगासमोर उदयास...
मुंबई,-
महावितरणच्यामोबाईलॲप्सचाराज्यातीलग्राहकांनामोठालाभमिळतअसूनमहावितरणच्याकामकाजातहीगतीशीलतावपारदर्शकताआलीआहे.याचाअनुभवराज्याच्यालोकप्रतिनिधींनाहीयेतअसूनआजविधानपरिषदेतमहावितरणच्यामोबाईलॲप्सचेकौतुककरण्यातआले.मोबाईलॲप्सद्वारेग्राहकांनाविविधसेवाऑनलाईनदेणारीमहावितरणहीदेशाच्याविद्युतवितरणक्षेत्रातीलपहिलीकंपनीआहे.
महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी मोबाईल ॲप्सद्वारे विविध दैनंदिन कामे ऑनलाईन...