नागपूर -कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी करत सोमवारी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे... Read more
नागपूर, दि. 26 : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात विद्यावेतन लागू करण्यात ये... Read more
नागपूर, दि. 26 : “संसदीय लोकशाहीमध्ये सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे सदस्य सहकार्याने व समन्वयाने जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात. हे संसदीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे”, असे... Read more
मुंबई, दि. २५ डिसेंबर- भारताला महासत्ता बनविण्याची ताकद युवकांमध्ये आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीने जास्तीत शिक्षित व प्रगत होऊन विकासाच्या दिशेने पाऊल उचलले पाहिजे या एका उदिदष्टयाने प्रेर... Read more
मुंबई- ICICI बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBIने सोमवारी व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. या प्रकरणी सीबीआयने गत आठवड्यातच आ... Read more
मुंबई-टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने शनिवारी मुंबईत शूटिंगच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. 20 वर्षीय टुनिशा एक म्युझिक व्हिडिओ शूट करणार होती. सेटवरील लोकांनी तिला फासावर लटकलेले पाहून... Read more
नागपूर, दि. 24 : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान व तंत्रज्ञानातील भरारी प्रतिबिंबीत व्हावी. शाळा, महाविद... Read more
मुंबई, दि.24 : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डी वॉर्ड कार्यक्षेत्रात ताडदेव, महापालिका शाळा, बने कम्पाउंड, साने गुरूजी येथे आज ब... Read more
नागपूर, दि. 24 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी... Read more
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची झालेल्या बैठकीत 2023 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत... Read more
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने समान पद समान निवृत्तीवेतन (OROP) अंतर्गत सशस्त्र दलातील निवृत्ती वेतनधारक/कौटुंबिक... Read more
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022 “केंद्र आणि राज्यांनी कोविड19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी आधीप्रमाणे एकत्रितपणे आणि सहयोगी भावनेने काम करणे आवश्यक आहे”,असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्य... Read more
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचे मानले आभार नागपूर : मनापासून इच्छा असेल आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर कोणतीही बाब अशक्य नाही; त्यातल्या त्यात राज्याचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेणाऱ... Read more
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2022 भारतीय सैन्यदलामध्ये महिलांची नियुक्ती ही संघटनात्मक आवश्यकता, लढण्याची क्षमता, लढाऊपणाची परिणामकारकता आणि भारतीय लष्कराची कार्यक्षमता यावर आधार... Read more
यंदा नववर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे.नवीन वर्ष आणि ख्रि... Read more