पुणे-
महाराष्ट्रातील ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीचे मतदान सायंकाळी 6 वाजता संपले आहे. राज्यात साधारण साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात...
पुणे- एक व्यक्ती म्हणजेएक संस्था असणाऱ्या अनेक व्यक्ती लाभल्या, हेपुणेशहराचेमोठेभाग्य आहे. डॉ. मोहन धारिया हेसुद्धा केवळ एक व्यक्ती नव्हतेतर एक संस्थाच होती, असेसांगत त्यांनी...
पुणे-नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान करावे यासाठी इको क्लीन कार्स च्या वतीने नागरिकांना मोफत कार वॉश करून दिले जाणार आहे. मतदान केल्याची निशाणी दाखविल्यानंतर त्यांची कार...
'सबके साथ सबका विकास' असे म्हणत 'अच्छे दिन आनेवाले है' च्या स्वप्नात कोठेतरी गुंग असतानाच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दारात येउन उभ्या ठाकल्या ....
.पुणे / प्रतिनिधी :
रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधामुळे दीड वर्षापासून अडचणीत आलेल्या रुपी बँकेचे पुनरुज्जीवन करा, अशी मागणी रुपी बँकेच्या खातेदार, ठेवीदारांकडून करण्यात आली.
रिझर्व्ह बँकेकडून...