पुणे : हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केले जाते, तरचआत्म्यास मोक्ष प्राप्ती होते अशी धारणा आहे. परंतु अपघात किंवा इतर कोणत्याहीकारणाने रस्त्यांवर...
सर्व कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
पुणे- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर तातडीने बंदी घालण्यात यावी आणिपाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्या...
पुणे- मी सुद्धा बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र फोटो काढत नाहीस, असे म्हणत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर...
पुणे-आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार...
मेघ चक्र' अभियानांतर्गत सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाने, बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या डाउनलोड/ सर्क्युलेशनशी संबंधित दोन प्रकरणी देशभरातील 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 59 ठिकाणी छापे टाकले. यात फतेहाबाद (हरियाणा), डेहराडून (उत्तराखंड); कच्छ (गुजरात); गाझियाबाद...