पुणे- नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध नाही स्वागत आहे , पण पर्यायी सक्षम व्यवस्था शासन करू शकलेले नाही आणि त्यामुळे सामान्य प्रामाणिक माणसाचे हाल झाले हे वास्तव इवकारावेच लागेल , आणि खरा जो काळा पैसा स्विस बँकेत आहे तो परत आणण्यात शासनाला अपयश आल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी म्हटले आहे . पहा आणि ऐका नेमके शिवतारे यांनी काय म्हटले आहे ….
खरे काळे धन स्विस बॅंकेत ..सारे श्रीमंत बेईमान आहेत काय ? मंत्री शिवतारेंचा सवाल …
Date: