पुणे- भाजपमधील सध्याचे इनकमिंग म्हणजे सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासापोटी आलेली तात्पुरती सूज असून भाजपच्या पुण्यातील आठ हि आमदारांचा
परफाॅर्मन्स बॅड असल्याची सडेतोड टीका सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे राज्यमंत्री विजय बाप्पू शिवतारे यांनी केली आहे . पहा आज नेमके ते पुण्यात काय म्हणाले …
पुण्यातील भाजपच्या आठ ही आमदारांचा परफाॅर्मन्स बॅड- सेनेचे मंत्री शिवतारेंचा टोला (व्हिडीओ)
Date: