बोहरी समाजाच्या वतीने गिरीश बापट यांचे स्वागत …

Date:

पुणे-काल लोकसभा प्रचाराच्या धामधुमीत बोहरी समाजाच्या वतीने पालकमंत्री  गिरीष बापट यांचे स्वागत करण्यात आले . समाजाच्या प्रमुख ट्रस्टी यांनी  यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे लोकसभा मतदार संघ उमेदवारअसलेल्या बापट यांच्या आजवरच्या कारकीर्दीबाबत समाधान  व्यक्त केले . आणि बापटांसारखा नेता पुण्याला लाभावा अशी इछ्या यावेळी व्यक्त केली .
महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी हा  कार्यक्रम कँम्प येथील साचापिर ईस्ट्रीट येथे आयोजित केला होता .यावेळी अजय भोसले, महेश लडकत, महेश पुंडे,उज्जवल रासकर,गणेश शेरला व बोहरी समाजाचे पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकी शिक्षण संस्थेचे ज्ञानदानाच्या कार्यात मोलाचे योगदान : मुरलीधर मोहोळ

वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन पुणे : पुण्याने...

व्हिएतनाममध्ये 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली

व्हिएतनाममध्ये बोट पलटली, भारतीयांसह 15 जणांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी...

मोलकरणीने चोरलेले चार तोळे सोन्याचे दागिने हडपसर पोलिसांकडून जप्त

मास्टर बेडरूममधील बॅगेतून दागिन्यांची चोरी; ७ लाख ३० हजार...