SHARAD LONKAR

58964 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्या अंतर्गत तरुणांसाठी मोठी संधी

पुणे, दि. 3 : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी...

नागरी संरक्षण संचालनालयात उपनियंत्रक अधिकारी व बिनतारी यंत्र चालक पदांसाठी माजी सैनिकांनी अर्ज करण्योच आवाहन

पुणे, दि. 3 : नागरी संरक्षण संचालनालयाच्या प्रादेशिक नियंत्रण कक्षातील उपनियंत्रक अधिकारी (गट-क) आणि बिनतारी यंत्र चालक (गट-क) पदे भरण्यात येणार असून, या...

पुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळख; ‘नागरिक सोशल फाउंडेशन’तर्फे ‘आदर्श मंदिर स्पर्धा २०२६’चे आयोजन

​पुणे: पुणे हे विद्येचे माहेरघर असण्यासोबतच सांस्कृतिक वारसा आणि मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. मंदिरांमधील संस्कृती जपणे, स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि उत्तम व्यवस्थापनाद्वारे मंदिरांचा...

बाणेर, बालेवाडी वीज उपकेंद्राची कामें युद्धपातळीवर व्हावीत-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शिवाजीनगरमधील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी बाणेर, बालेवाडी या दोन उपकेंद्रांची (सबस्टेशन्स) कामें युद्धपातळीवर व्हावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत वीजपुरवठ्यावरील लक्षवेधी...

💧 थेंबे थेंबे तळे साचे… सलग दुसऱ्या दिवशी धरणसाखळीत वाढ; दीड दिवसात ०.४१ TMC पाणीसाठ्याची भर!

पुणे | खडकवासला धरण क्षेत्रात गेल्या दीड दिवसापासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणसाखळीतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. जलसंपदा विभागाने शुक्रवारी (३ जुलै) सायंकाळी...

Breaking

खडकवासला धरण समूहात सकाळी 6 वाजेपर्यंत 21.02 टीएमसी म्हणजे 72.12% पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.28 टीएमसीने कमी पुणे, दि. 23...

वनराज आंदेकर हत्येचा सूड? बालाजीनगर गोळीबार प्रकरणी कृष्णा आंदेकरसह तिघांना २६ जुलैपर्यंत कोठडी

पुणे-वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर बालाजीनगर येथे कोयत्याने...
spot_imgspot_img