SHARAD LONKAR

59047 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

​आयकर स्लॅब ‘जैसे थे’! नोकरदारांच्या अपेक्षांवर पाणी

कॅन्सरच्या 17 औषधांवर कस्टम ड्यूटी नाही, 3 आयुर्वेदिक एम्स, 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनणार नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, 1 फेब्रुवारी रोजी, संसदेत...

खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य संवर्धन आघाडीने प्रचारासाठी आयोजित केलेल्या खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग करून ते प्रसारित करीत बदनामी...

बोपोडी येथे अजित पवार यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय शोकसभा, भावनिक वातावरणात नागरिकांची मोठी उपस्थिती

ॲड. निलेश निकम यांच्या भावुक अनुभवाने उपस्थितांचे डोळे पाणावले पुणे- बोपोडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज स्वर्गीय अजित पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त सर्वपक्षीय शोकसभेचे...

सुनेत्रा पवार यांनी म्हटले,’ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प

पुणे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधी नंतर जनतेसाठी एक संदेश पाठवीला आहे यात त्यांनी पहा नेमके काय म्हटले आहे. आदरणीय अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे...

सुनेत्रा पवार म्हणाल्या ,मोदींच्या शुभेछ्या प्रेरणादायी ….

कुटुंबाअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुनेत्रा पवारांना मिळाल्या शुभेछ्या पुणे- एकीकडे रोहित पवार यांनी काकी आभाळा एवढे दुखः समोर असताना तुला कशा...

Breaking

सरकारच देतेय आता भेसळयुक्त पेट्रोल:E-20 पेट्रोल मुद्द्यावरून मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

नवी दिल्ली : 'नीट' पेपरफुटी प्रकरणात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समाजगुरूंचा सन्मान…

पुणे, दि.27 : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या,...

‘विद्यार्थ्यांसोबत गुन्हेगारांसारखे वर्तन यापूर्वी कधीही झाले नाही’:संसदेत खरगे यांचा हल्ला, गदारोळात अँटी पेपर लीक विधेयक सादर

नवी दिल्ली-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात सोमवारीही सत्ताधारी...

पुण्यात काँग्रेसचा कँडल मार्च; नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

पुणे-नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली...
spot_imgspot_img