SHARAD LONKAR

58900 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुणे जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणार, महापौर मंजुषा नागपुरेंचा निर्धार

पुणे-पुण्याला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पुणे शहर देशातील पहिल्या...

शरद पवारांची तब्येत खालावल्याने पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले...

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदी परशुराम वाडेकर

पुणे :महापालिकेत आज सोमवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यावेळी काम पाहिले....

महाराणी ताराराणी यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्त्व स्पर्धा संपन्न

पुणे ; सरहद पुणे, येथे महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षां निमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी २०२६...

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील केसनंद भागातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली...

Breaking

सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली ...

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; सोमवारी गांधी भवनमध्ये अंत्यदर्शन

युवक क्रांती दलाचे संस्थापक, माजी आमदार आणि ‘सत्याग्रही विचारधारा’चे...

वांगचुक यांच्या पत्नीची सोशल मिडियावर तक्रार

नवी दिल्ली-सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी...
spot_imgspot_img