पुणे- पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत... Read more
पुणे -साध्वी व साधुला निवडणूकीत उतरवून भाजप देश भगवा करण्याची तयारी करीत आहे. त्यांना आताच रोखले पाहिजे. अन्यथा देशाचे वाटोळे होईल. या निवडणूकीत भाजपचा विजय झाल्यास मोदी, शहा हुकुमशाह होतील.... Read more
पाचगणी- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत संजीवनी कुतवळ, सोनल पाटील,... Read more
पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात ५०० ई-बसेस आणि ८४० सीएनजी बसेसची खरेदी करण्याची प्रकि‘या सुरू झाली आहे. या वर्षी ऑगस्ट पर्यंत पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुरेशा बसेस उप... Read more
पुणे-महायुतीचे कार्यकर्ते आक‘मक व सकारात्मक पद्धतीने सरकारने केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहाचवत आहेत. या उलट विरोधी पक्षांकडे प्रचारांचे मुद्दे नसल्याने सत्ताधारी महायुतीला घेरण्यात त्या... Read more
पुणे-प्रवाशांना मीटर सेवा देण्यासाठी शासनाकडून रिक्षा ऍप सुरू करणे, रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी, चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली रिक्षांची कर्जमाफी , स्मार्ट सिटीत रिक्षाला सह... Read more
पुणे : “स्वामीनाथन आयोगाचा अहवाल गेल्या १४ वर्षांपासून स्वीकारला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्याची अंमलबजावणी सुरु केली. पिकाला पाणी देण्यासाठी जलयुक्त शिवार प्रकल्पाला मूर्त रूप द... Read more
पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नवे आर्थिक धोरण स्वीकारले असून, त्याचा देशाच्या विकासाला निश्चितच उपयोग होणार आहे. आम्हांला व्होट बँकेचे राजकारण करायचे नाही असे कें... Read more
पुणे- स्वतःचा भाजप पक्ष च केवळ श्रीमंत व्हावा आणि पुढेही राहिला पाहिजे याच हेतूने नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी राबविली आणि न्यायव्यवस्था हि त्याच साठी ते वापरू पाहत आहेत असा आरोप करून मोदी सरक... Read more
पुणे – देशात परिवर्तनाचे वातावरण आहे, पंतप्रधान मोदी यांना पराभव दिसू लागल्यानेच ते शहीद जवानांच्या नावावर पक्षाला मते मागतात आणि देशासाठी शहीद झालेल्या स्व. हेमंत करकरे यांच्या नावाने, भाजप... Read more
पुणे-कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे झेंडे, तरुणांच्या दमदार घोषणा फटाक्यांचा धडाका आणि राष्ट्र भक्तीची गीते अशा वातावरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते व माजी उप... Read more
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सरकारच उल्लेख व्यक्तिगत नावाने करतात. भाजपचे सरकार म्हणण्याऐवजी ते मोदी सरकार असा उल्लेख करतात. आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांनी कधी सरकारचा उल्लेख स्... Read more
येत्या वर्षभरात विविध ठिकाणी १२ व १४ वर्षाखालील वयोगटात स्पर्धा रंगणार पुणे:पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे १२ व १४ वर्षाखालील मुले व मुल... Read more
पुणे : “हिरोशिमा व नागासाकीवर झालेले अणुस्फोट, किरणोत्सर्गाबाबत (रेडिएशन) असलेले गैरसमज यामुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे. अणुऊर्जा प्रकल्प हे अतिशय काळजीपूर्वक चालवले जातात. तसेच या... Read more
पुणे-गुडफ्रायडे निमित्त रास्ता पेठमधील ख्राईस्ट चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले . यामध्ये गुड फ्रायडे निमित्त सात उपासना ख्राईस्ट चर्चचे सिनियर पास्टर रेव्ह. डॉ. सी. पी. भुजबळ व पास्ट... Read more