गुडफ्रायडे निमित्त ख्राईस्ट चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

Date:

पुणे-गुडफ्रायडे निमित्त रास्ता पेठमधील ख्राईस्ट चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले . यामध्ये गुड फ्रायडे निमित्त सात उपासना ख्राईस्ट चर्चचे सिनियर पास्टर रेव्ह. डॉ. सी. पी. भुजबळ व पास्टर मनोज तेलोरे यांनी मार्गदर्शन केले . यामध्ये क्षमेचा उद्गार , तारणाचा उद्गार , ममतेचा उद्गार , दुःखाचा उद्गार , क्लेशाचा उद्गार , विजयाचा उद्गार , समाधानाचा उद्गार आदी उपासना सांगण्यात आल्या .

यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते . यावेळी  ख्राईस्ट चर्चचे सेक्रेटरी चित्तरंजन पोळ , खजिनदार संतोष घोरपडे , मुख्य समन्वयक मयूर बोर्डे , माजी सेक्रेटरी सतीश चांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देवएक्सने पहिल्यांदाच राबवलेले “लँडओनर फर्स्ट” विकास व्यवस्थापनमॉडेलद्वारे 8.6 लाख चौ. फूट प्रीमियम वर्कस्पेस उपलब्ध

या मॉडेलमुळे मुंबई, हैदराबाद तसेच टियर-2 शहरांमध्ये जलद विस्तार शक्य झाला...

एकनाथ शिंदेंनी अचानक गाठली दिल्ली:भाजपच्या नेत्यांशी गुप्त भेटीगाठी; मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर चर्चा

मुंबई-मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील कथित...

शिवसेना-राष्ट्रवादी पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर:सुप्रीम कोर्ट आता शुक्रवारी करणार फैसला!

मुंबई-महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि...

दावोसला जाताना ट्रम्प यांच्या एअरफोर्स-1 विमानात तांत्रिक बिघाड:प्रवासातून परतले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान दावोसला जात असताना,...