SHARAD LONKAR

59055 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

बाजीराव पेशवे यांच्या पालखेड विजय स्मारकासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य

स्मारकासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही; अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारपुणे : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे उभारण्यात येत असलेल्या श्रीमंत थोरले...

भाजपचा महानगरपालिकेतील कारभार लोकशाही कडून हुकूमशाहीकडे-दीप्ती चवधरी

            पुणे-भाजपचा महानगरपालिकेतील कारभार लोकशाही कडून हुकूमशाहीकडे जाणारा असल्याची टीका माजी महापौर ,माजी आमदार , पुणे शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी केली आहे. त्या...

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

मुंबई, दि. १९ जून २०२६: महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून श्री. धनंजय औंढेकर यांनी गुरूवारी (दि. १८) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड...

रिंग रोड, पाताळ लोकसाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळांकडून वेगवान बैठका

स्ट्रक्चरल प्लॅनच्या कामाला गती द्या; नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पीएमआरडीएला सूचना पीएमआरडीएच्या विविध योजना, रिंग रोड, पाताळलोक आणि स्ट्रक्चरल प्लॅनच्या कामांचा आढावा पुणे : पुणे...

घाबरू नका,जुलै महिन्यात पुण्यात कोसळतील जलधारा.. जरा धीर धरा

एल निनो (El Niño) च्या संभाव्य परिणामाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची भारतीय हवामान खात्यास भेट पुणे, दि. १८ जून २०२६ : एल निनो (El Niño) च्या...

Breaking

सायबर सुरक्षा तंत्रज्ञान शिक्षण ही काळाची गरज – डॉ पराग काळकर

'इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास'चे ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज, तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे...

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याबाबत अमित शहांनी उत्तर द्यावे; अन्यथा पुणे भेटीला विरोध

१ ऑगस्टच्या दौऱ्यावेळी तीव्र निदर्शने करण्याचा माजी आमदार मोहन...

अल्पवयीन आंदोलकांना तात्काळ मुक्त करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

विद्यार्थ्यांचे आंदोलन शांततापूर्ण होते; अति-बळाचा वापर करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित...

जपानच्या कुमामोटोमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; किमान ५० जण जखमी

एक मीटरपर्यंत त्सुनामीचा इशारा नंतर मागे; हजारो घरांचा वीजपुरवठा...
spot_imgspot_img