SHARAD LONKAR

59010 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पतित पावन च्या निवेदना नंतर पुरातत्व खात्याने फुले वाड्यातील वाटपौर्णिमा सणासाठी दिलेले निर्बंध रद्द केले:PPS चा दावा

पुणे, दि. २६ जून : पतित पावन च्या निवेदना नंतर पुरातत्व खात्याने फुले वाड्यातील वाटपौर्णिमा सणासाठी दिलेले निर्बंध रद्द केले अशी माहिती येथे संघटनेचे...

भाजपा व रा. स्व. संघाने चक्क प्रभू रामालाही लुटले, तथाकथीत हिंदूंचे ठेकदार आता गप्प का? श्रीरामाचे नाव घेण्याचा भाजपाला अधिकार नाही-मधुकर सपकाळ यांचा आरोप

मुंबई- मोघलांनी देशातील मंदिरे लुटली, सोमनाथचे मंदिर मोहमद गझनीने लुटले पण सध्या मंदिर लुटणारे स्वकीयच निघाले. भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच...

कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे पेटस्कॅन युनिटचे लोकार्पण पुणे: कर्करोगाची दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या विचारात घेता या रोगाचे अचूक निदान आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास प्राण वाचण्यास...

रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

रासे येथे ५२ आदिवासी कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या गृहसंकुलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पुणे: जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रासे येथील गृहसंकुल प्रकल्पाच्या माध्यमातून ठाकर समाजातील कुटुंबाला आधुनिक...

सागरी सामर्थ्याचा गौरवशाली इतिहास  ‘दर्याभवानी’  मोठ्या पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलझुंजाची गाथा १५ जानेवारीला २०२७ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित 'श्री शिवराज अष्टक' चित्रपट मालिकेतील सातवे आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपुष्प 'दर्याभवानी' नव्या वर्षात...

Breaking

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल-

नवी दिल्ली-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

हा लोकशाहीचा विजय, देशातील तरुणाईचा विजय: सचिन सावंत.

नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त...

प्रा चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नियुक्ती

पुणे:मेंटल हेल्थ फोरम पुणे चे अध्यक्ष, सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे...
spot_imgspot_img