अमिताभ बच्चनने केले ७५ व्या वर्षात पदार्पण…
अमिताभ बच्चन यांचा आज (११ ऑक्टोबर ,मंगळवार) 74 वा वाढदिवस आहे. अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना बच्चन यांच्या ‘जलसा’ या बंगल्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत करत चाहत्यांचे आभार मानले.पहा -ऐका नेमके अमिताभ बच्चन काय म्हणाले …