पुणे- जनता वसाहत येथे साई जनसेवा प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वतीने गरजू कष्टकरी महिलांना साडया देवून सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास महाड पोलादपुरचे आमदार भरतशेठ गोगावले ,जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे नगरसेवक दिपक गावडे , मुन्ना सपकाळ,विभाग प्रमुख सुरज लोखंडे , महिला आघाडी सगिता भुजबळ ,अरुणा पवार , लक्ष्मी दिवटे शाखा प्रमुख अजय कुडले , अमर जंगम उपस्थीत होते ह्या कार्यकार्यक्रमात महाड तालुका -पुणे विभागातिल सर्व पदाधिकारी रहीवासी नागरिक मोठया प्रमाणातउपस्थित होते.
जनता वसाहतीतील श्रमिक महिलांचा शिवसेनेने केला गौरव
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या ९ वर; शोधमोहीम पूर्ण , बचावकार्य थांबविले
पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो...
आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी जागे झाले ..मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबलला नोटीस द्या म्हणाले….
पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका...
कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली:मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले
ठाणे : कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी...
खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल; पीडितेशी व तिच्या वकिलांशी थेट संवाद साधत दिला धीर
निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची डॉ. गोऱ्हे यांची पोलीस...

