पुणे- बाकु अझरबैजन या देशात झालेल्या एफआयजी ऐरोबटिकस जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप एजीएफ ट्रॉफी मध्ये भारताकडून २३ प्रतिनिधी या वर्ल्ड कपसाठी गेले होते. त्यापैकी चार प्रतिनिधींनी भारतासाठी कास्य पदकाची कमाई केली असून यामध्ये पुण्याच्या शिवदर्शन पर्वती भागात राहणाऱ्या ऋषिकेश मोरेने कास्य पदक पटकावले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले असताना,घरची परिस्थिती बेताची असताना त्याची आई अनिता संजय मोरे हिने धुण्याभांड्याची कामे करून ऋषिकेशची बहीण कोमल हिला इंजिनीरींगला शिक्षणासाठी टाकले. लहानपणापासूनच ऋषिकेश चा खेळाकडे कल असल्याने त्याला जिम्नॅस्टिक्स खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. अश्या बेताच्या परिस्थितीवर मत करत त्याने भारतासाठी ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्
बाकु अझरबैजन या देशात झालेल्या एफआयजी ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप एजीएफ ट्रॉफी मध्ये पुण्याच्या ऋषिकेश मोरेने पटकावले कास्य पदक
Date: