मोहरमनिमित्त पुणे लष्कर भागात ताबूत

Date:

  पुणे-

मोहरमनिमित्त लष्कर भागात ताबूत स्ट्रीटवरील पेशवेकालीन मानाचा बन्नू मुकादम असुरखाना ट्रस्टचा ताबूत बसविण्यात आला . यावेळी लष्कर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले , हिमाद सय्यद , दिलीप बुधानी , दिलीप सराफ , बन्नू मुकादम असुरखाना ट्रस्टचे अध्यक्ष नजीर खान , सलीम शेख , अमीन शेख , फैजल शेख , झहीर खान , परवेझ शेख , राहील खान , तौसिफ़ शेख , बब्बू शेख आदी मान्यवर उपस्थित होते .

भोपळे चौकात मलंग ताजिया कमिटीचा ताबूत बसविण्यात आला . यावेळी मलंग ताजिया कमिटीचे कार्याध्यक्ष अफजल इनायत शेख , अध्यक्ष फैज मेहमूद शेख , इसाक जाफर , रशीद खिजर , अस्लम इसाक शेख , केविन सॅमसन पिल्ले , अमीर इसाक शेख , एडविन सॅमसन पिल्ले वीरू परदेशी  , तेजस केदारी , सैफी मोहंमद कुशनवाला आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी रशीद खिजर यांनी सांगितले कि , सुमारे ३३ वर्षांनी ताबूत व गणेशउत्सव एकत्रित बसलेले आहेत . आता  सन २०१८ , २०१९ व २०२० ताबूत सलग तीन वर्ष बसतील . हा उत्सव हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन साजरा करतात .

लष्कर भागात बक्कर कसाब ताबूत  , दगडू धनगर ताबूत , जमेतुल कुरेशचा ताबूत आदी तंबूत बसविण्यात आले .यावेळी बजमे रेहबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम शेख यांनी ताबूतला शेरा चढवून स्वागत केले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : अतुल सावे

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त२ दिवसीय प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ पुणे-शासकीय योजनांची...

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!

स्त्रीवादी साहित्य संमेलनातील विशेष परिसंवादात सात लेखिकांनी उलगडला ‘मी...

‘मोदीच काय, मोदींचा बापही जाईल!’; पाटण्यात मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यावरून वादंग, सभेत एका व्यक्तीला मारहाण

श्रीकृष्ण सिंह जयंती कार्यक्रमात भाषणादरम्यान गोंधळ; ‘माझे म्हणणे चुकीचे...