नदीपात्रालगतच्या सोसायटींची पाहणी ..

Date:

पुणे-खडकवासल्यातील पाणी विसर्गामुळे होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी नगरसेविका सौ.मंजुषा नागपुरे यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन PI विष्णू जगताप व मनपा अधिकारी यांच्यासमवेतनदीपात्रजवळ असलेल्या सोसायटीची पाहणी केली .
विठ्ठलवाडी, आनंदनगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये, धरणातून होणाऱ्या वाढत्या विसर्गामुळे, नदीचे पाणी शिरण्याचा संभाव्य धोका आहे । यामुळेच, सौ.नागपुरे आणि अधिकाऱ्यांनी, अश्या धोका असणाऱ्या सोसायट्यांमध्ये जाऊन, लोकांना काळजी घेण्याची आव्हान केले तसेच संभाव्य धोक्यामध्ये कोणती खबरदारी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले । पोलीस तसेच मनपा प्रशासनाला देखील सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या ।
यावेळी दीपक नागपुरे, निरंजन कोळी, प्रणव कुकडे, विनय मानकर, सौरभ मंडावले, मंगेश बुजवे, सौ.रासकर तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तरुणाला नग्न करून बेदम मारहाण:पार्श्वभागात पेट्रोल टाकून अमानुष छळ

लातूर- येथे एका तरुणाला नग्न करून त्याला पट्ट्याने...

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

पुणे- फुलंब्री तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून पावसाअभावी...

‘महाराष्ट्राचे गृहखाते एवढे लाचार का?’; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात!

‘अभिनेत्याच्या भेटीसाठी मध्यरात्री धाव घेतली जाते, पण माजी नगरसेवकाच्या...