तुषार कपूर बैंकाक च्या रेड लाइट एरियात …
मुंबई – चित्रपट करण्यापूर्वी भूमिकेचा अभ्यास करणे गरजेचे मानून अनेक कलाकार त्यासंदर्भातील व्यक्तींना भेटतात . ‘क्या कूल है हम 3 ‘ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यापूर्वी तुषार बैंकाक च्या रेड लाइट एरियात ही गेला होता . तिथे
पोर्नस्टार्स व्यवसाय वैध आहे . तेथील अनेक पोर्नस्टार्स ला तो भेटला अर्थात चित्रपट निर्मात्याला सांगूनच त्याने त्याच्या या भेटीची सारी व्यवस्था करविली होती . हा चित्रपट असे म्हणतात पोर्न कॉमेडी फिल्म आहे . क्या कूल है हम 3- 22 जानेवारीला रिलीज होणार आहे । आफताब आणि मंदाना करीमी यांची हि यात मुख्य भूमिका आहे .