जागतिक मधुमेह दिनानिमित ओर्थोपेडिक इंडस्ट्रीजच्यावतीने मधुमेहांसाठी लागणारे फुटवेअर सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती ओर्थोपेडिक इंडस्ट्रीजचे संचालक गिरीष डबीर यांनी सांगितले . जर्मन कंपनीचे असणारे फुटवेअरमध्ये बूट , सेंडल्स , कृत्रिम अवयवांचा समावेश आहे . यामुळे रुग्णांना अत्याधुनिक साधनांची उपलब्ध झाल्याने आरामदायक जीवन जगता येईल . संपर्कासाठी – ओर्थोपेडिक इंडस्ट्रीज
२८० , नारायण पेठ , माती गणपती जवळ , न चि केळकर रोड , पुणे – ४११०३०,
गिरीष डबीर – मोबाईल – ९८२२२७४४४४