Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लघुपटांची वारी ‘झी टॉकीज’ आणणार तुमच्या दारी

Date:

‘टॉकीज लाईट हाऊस’ सारखा अनोखा उपक्रम घेऊन आलेल्या ‘झी टॉकीज’ने या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक हटके संकल्पना राबवल्या. ‘टॉकीज लाईट हाऊस’ लघुपट स्पर्धा ही

त्यापैकी एक. या लघुपट स्पर्धेला रसिकांचा मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर आता ‘झी टॉकीज’ तुमच्या दारी येऊन लघुपट पाहण्याची व तुमच्या मनातली गोष्ट मांडण्याची सुवर्णसंधी तुम्हाला देणार आहे.

आतापर्यंत हजाराहून अधिक प्रेविशिका या लघुपट स्पर्धेसाठी आल्या असून यापुढील टप्प्यात ‘झी टॉकीज’ तुमच्या दारी येऊन तुम्हाला लघुपट पाहण्याची व मनातील कथा सांगण्याची संधी देणार आहे. या दौऱ्याची सुरुवात नाशिक शहरापासून झाली असून या पुढचा दौरा पुणे, सावंतवाडी, मालवण, कोल्हापूर लातूर, अमरावती या शहरांत होणार आहे. हे लघुपट पहाण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.

‘झी टॉकीज’ च्या या लघुपट स्पर्धेने व्यासपीठ उपलब्ध करून देत गुणवंतांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. इच्छुकांनी आपल्या लघुपटाची एन्ट्री www.Zeetalkies.com या वेबसाईटवर करावी. या स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकाला आपल्या लघुपटाकरिता ‘झी टॉकीज’चं व्यासपीठ व लाखांची बक्षिस जिंकण्याची संधी मिळेल. दौऱ्याच्या दरम्यानही लघुपटाची एन्ट्री करणाऱ्य स्पर्धकाला आकर्षक भेट मिळणार आहे.

 

दौऱ्याचा तपशील कार्यक्रम पुढीलप्रमाणे

तारीख शहर स्थळ वेळ
४ मार्च नाशिक केटीएचएम सकाळी ११.०० ते  सायं ७.००
४ मार्च नाशिक त्रिमूर्ती चौक सकाळी ११.०० ते  सायं ७.००
४ मार्च नाशिक कॉलेज रोड सकाळी ११.०० ते  सायं ७.००
६ मार्च पुणे ओझोन मॉल सकाळी ११.०० ते  सायं ७.००
६ मार्च पुणे पौड रोड सकाळी ११.०० ते  सायं ७.००
६ मार्च पुणे स्नेक पार्क सकाळी ११.०० ते  सायं ७.००
८ मार्च सावंतवाडी / मालवण लेक सकाळी ११.०० ते  सायं ७.००
८ मार्च सावंतवाडी / मालवण सावंतवाडी मार्केट सकाळी ११.०० ते  सायं ७.००
८ मार्च सावंतवाडी / मालवण मालवण बस स्टॉप सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१० मार्च कोल्हापूर पर्वती मल्टीप्लेकस सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१० मार्च कोल्हापूर राजाराम कॉलेज सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१० मार्च कोल्हापूर रंकाळा लेक सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१२ मार्च लातूर हनुमान चौक सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१२ मार्च लातूर दयानंद कॉलेज सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१२ मार्च लातूर पी व्ही आर टॉकीज सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१४ मार्च अमरावती माळगी नगर चौक सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१४ मार्च अमरावती शेगांव नाका सकाळी ११.०० ते  सायं ७.००
१४ मार्च अमरावती पंचवटी सकाळी ११.०० ते  सायं ७.००

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...