Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

झी गौरवचा नामांकन सोहळा दिमाखात संपन्न,पहा नामांकने ..

Date:

झी चित्रगौरव पुरस्कार २०१७ नामांकने

उत्कृष्ट वेशभूषा

1. सचिन लोवळेकर – हाफ तिकीट

2. रश्मी रोडे – रंगा पतंगा

3. अपर्णा गुरम – एक अलबेला

उत्कृष्ट रंगभूषा

1. विद्याधर भट्टे – एक अलबेला

2. संतोष गायके – हाफ तिकीट

3. श्रीकांत देसाई – रंगा पतंगा

उत्कृष्ट कलादिग्दर्शन

1. वासू पाटील – हाफ तिकीट

2. संतोष फुटाणे – उबंटु

3. बबन अडगळे – एक अलबेला

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन

1. सुजीत कुमार – “उबंटु उबंटु” – उबंटु

2. राहूल – संजीव – “ओ काका” – वाय झेड

3. उमेश जाधव – “फिल्मी फिल्मी हुआ” – गुरु

उत्कृष्ट संकलन

1. मोहित टाकळकर – कासव

2. रामेश्वर भगत – व्हेंटिलेटर

3. फैजल – इम्रान – हाफ तिकीट

उत्कृष्ट छायाचित्रण

1. संजय मेमाणे – हाफ तिकीट

2. धनंजय कुलकर्णी – कासव

3. संजय मेमाणे – नदी वाहते

उत्कृष्ट ध्वनिरेखाटन

1. अविनाश सोनावणे – सैराट

2. अनमोल भावे – उबंटु

3. सुहास राणे – नदी वाहते

उत्कृष्ट पार्श्वसंगीत

1. अजय-अतुल – सैराट

2. संकेत कानेटकर – कासव

3. नरेंद्र भिडे – उबंटु

उत्कृष्ट गीतकार

1) समीर सामंत – “माणसाने माणसाशी” – उबंटु

2) इलाही जमादार – “ऐ सनम” – रंगा पतंगा

3) अजय गोगावले – “झिंगाट” – सैराट

उत्कृष्ट पार्श्वगायिका

1) सावनी रविंद्र – “मगन मन मस्त मलंगा” – वन वे तिकीट

2) श्रेया घोषाल – “आताच बया का बावरलं” – सैराट

3) नेहा राजपाल – “ओली ती माती” – फोटोकॉपी

उत्कृष्ट पार्श्वगायक

1. आदर्श शिंदे – “ऐ सनम” – रंगा पतंगा

2. अजय गोगावले – “याड लागलं” – सैराट

3. गौरव ढगावकर – “मगन मन मस्त मलंगा” – वन वे तिकीट

उत्कृष्ट संगीत

1. अजय-अतुल – सैराट

2. गौरव ढगावकर – वन वे तिकीट

3. कौशल इनामदार – रंगा पतंगा

उत्कृ्ष्ट कथा

1. राजन खान – हलाल

2. गिरीश जोशी – टेक केअर गुडनाईट

3. अंबर हडप, गणेश पंडित, जतीन वागळे – बंध नायलॉनचे

उत्कृष्ट पटकथा

1. सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव

2. गिरीश जोशी – टेक केअर गुडनाइट

3. राजेश मापुसकर – व्हेंटिलेटर

उत्कृष्ट संवाद

1. सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव

2. नागराज मंजुळे – भारत मंजुळे – सैराट

3. गिरीश कुलकर्णी – जाऊंद्याना बाळासाहेब

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

1. स्मिता तांबे – गणवेश

2. प्रियांका कामत बोस – हाफ तिकीट

3. पूनम शेडगावकर – नदी वाहते

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

1. प्रियदर्शन जाधव – हलाल

2. सारंग साठे – उबंटु

3. संदीप पाठक – रंगा पतंगा

उत्कृष्ट बालकलाकार

1. आर्य आढाव – दशक्रिया

2. शुभम मोरे, विनायक पोतदार – हाफ तिकीट

3. भाग्यश्री शंखपाल – उबंटु

उत्कृष्ट अभिनेत्री

1. इरावती हर्षे – कासव

2. पर्ण पेठे – फोटोकॉपी

3. रिंकू राजगुरु – सैराट

उत्कृष्ट अभिनेता

1. मकरंद अनासपुरे – रंगा पतंगा

2. आकाश ठोसर – सैराट

3. गिरीश कुलकर्णी – जाऊंद्याना बाळासाहेब

उत्कृष्ट दिग्दर्शक

1. सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव

2. नागराज मंजुळे – सैराट

3. राजेश मापुसकर – व्हेंटिलेटर

उत्कृष्ट चित्रपट

1. सैराट – झी स्टुडिओज्

2. व्हेंटिलेटर – पर्पल पेबल पिक्चर्स व मॅगीज पिक्चर्स

3. कासव – विचित्र निर्मिती

4. टेक केअर गुडनाईट – एस.पी. एंटरटेन्मेट प्रा. लि.

5. उबंटु – फेबल फॅक्टरी

झी नाट्यगौरव पुरस्कार २०१७

व्यावसायिक नाटक – नामांकने

उत्कृष्ट वेशभूषा

1) अजय खत्री – कोडमंत्र

2) कल्याणी कुलकर्णी गुगळे – अमर फोटो स्टुडिओ

3) प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव – मग्न तळ्याकाठी

उत्कृष्ट रंगभूषा

1) केदार ओटवणेकर – हे राम नथुराम

2) संतोष गिलबिले – अमर फोटो स्टुडिओ

3) शरद सावंत – मग्न तळ्याकाठी

उत्कृष्ट पार्श्वसंगीत

1) सचिन-जिगर – कोडमंत्र

2) गंधार – अमर फोटो स्टुडिओ

3) रोहित प्रधान – एक शून्य तीन

उत्कृष्ट प्रकाशयोजना

1) शीतल तळपदे – अमर फोटो स्टुडिओ

2) जयदीप आपटे – एक शुन्य तीन

3) रवी- रसिक – मग्न तळ्याकाठी

उत्कृष्ट नेपथ्य

1) प्रदीप मुळ्ये – अमर फोटो स्टुडिओ

2) प्रसाद वालावलकर – कोडमंत्र

3) प्रदीप मुळ्ये – तीन पायांची शर्यत

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

1) पूजा ठोंबरे- अमर फोटो स्टडिओ

2) पूर्वा पवार- मग्न तळ्याकाठी

3) स्वानंदी टिकेकर – एक शून्य तीन

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

1) वैभव मांगले – मग्न तळ्याकाठी

2) लोकेश गुप्ते – तीन पायांची शर्यत

3) सिद्धेश पुरकर – अमर फोटो स्टुडिओ

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री

1) सखी गोखले – अमर फोटो स्टुडिओ

2) अपूर्वा नेमळेकर देशपांडे – आलाय मोठा शहाणा

3) लेखा मुकुंद – अतिथी देवो भव

उत्कृष्ट विनोदी अभिनेता

1) संतोष पवार – आलाय मोठा शहाणा

2) संदीप गायकवाड – कानांची घडी तोंडावर बोट

3) सुव्रत जोशी – अमर फोटो स्टुडिओ

उत्कृष्ट अभिनेत्री

1) शुभांगी गोखले – साखर खाल्लेला माणूस

2) मुक्ता बर्वे – कोडमंत्र

3) शर्वरी लोहकरे – तीन पायांची शर्यत

4) निवेदिता सराफ – मग्न तळ्याकाठी

5) मानसी कुलकर्णी – छडा

उत्कृष्ट अभिनेता

1) प्रशांत दामले – साखर खाल्लेला माणूस

2) अजय पुरकर – कोडमंत्र

3) संजय नार्वेकर – तीन पायांची शर्यत

4) सुमीत राघवन – एक शून्य तीन

5) गिरीश ओक – यु टर्न २

उत्कृष्ट लेखन

1) आनंद म्हसवेकर – यु टर्न २

2) विद्यासागर अध्यापक – साखर खाल्लेला माणूस

3) महेश एलकुंचवार – मग्न तळ्याकाठी

4) मनस्विनी लता रविंद्र – अमर फोटो स्टुडिओ

5) विवेक आपटे – बंध मुक्त

उत्कृष्ट दिग्दर्शक

1) राजेश जोशी – कोडमंत्र

2) चंद्रकांत कुलकर्णी – साखर खाल्लेला माणूस

3) चंद्रकांत कुलकर्णी – मग्न तळ्याकाठी

4) विजय केंकरे – तीन पायांची शर्यंत

5) निपुण धर्माधिकारी – अमर फोटो स्टुडिओ

उत्कृष्ट नाटक

1) कोडमंत्र – अनामिका व रसिका

2) साखर खाल्लेला माणूस – एकदंत क्रिएशन्स, अष्टविनायक व प्रशांत दामले फॅन

फाऊंडेशन

3) मग्न तळ्याकाठी – अष्टविनायक व जिगिषा

4) तीन पायांची शर्यत – सुयोग

5) अमर फोटो स्टुडिओ – सुबक

झी नाट्यगौरव पुरस्कार 2017

प्रायोगिक नाटक – नामांकने

उत्कृष्ट वेशभूषा

1. प्रतिमा जोशी – आषाढ बार

2. कुमार भुरके – बैल अ बोलबाला

3. संतोष पवार – हे राम

4. सौरभ मेस्त्री – अंदाजे चौसष्ट मांडलिकांचा देश

5. मानसी नाईक – जनक

उत्कृष्ट प्रकाशयोजना

1. प्रफुल्ल दीक्षित – हंडाभर चांदण्या

2. राजस बापट – अंधाराचं बेट

3. सुबोध राजगुरु, गौरव जोशी – MH 12 J 16

4. अमोघ फडके – जनक

5. विनोद राठोड – हे राम

उत्कृष्ट नेपथ्य

1) अरुण कदम – हे राम

2) निश्चय अटल, सुबोध पंडे – MH 12 J 16

3) प्रदीप मुळ्ये – आषाढ बार

4) वैभव पांडुरंग सातपुते – गारा

5) सुमीत पाटील – अॅब्सोल्युट

उत्कृष्ट संगीत

1) भानुदास गायकवाड – बैल अ बोलबाला

2) रोहित सरोदे – हंडाभर चांदण्या

3) आशुतोष वाघमारे – हे राम

4) निलेश ढोबळे – गारा

5) जोशुआ अॅंड बेकी, आशुतोष – अॅब्सोल्युट

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

1) कल्याणी मुळ्ये – आषाढ बार

2) ऋता पंडित – MH 12 J 16

3) मृणाल वरुणकर – असूरवेद

4) तृप्ती जाधव – चाहूल उद्याची

5) अपर्णा गोखले – जनक

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

1) उदय बराध्ये – हे राम

2) प्राजक्त देशमुख – हंडाभर चांदण्या

3) जयदीप मुजुमदार – MH 12 J 16

4) अंकुश काणे – जनक

5) नितीन जाधव – गारा

उत्कृष्ट अभिनेत्री

1) तेजस्वी परब – हे राम

2) अश्विनी कासार – बेबी डॉल

3) आरती वडगबाळकर – बैल मेलाय

4) डॉ. प्रिया जामकर – सावित्री

5) गौरी नलावडे – अॅब्सोल्युट

उत्कृष्ट अभिनेता

1) विकास पाटील – बैल मेलाय

2) निशांत कदम – हे राम

3) अनिल रसाळ – जनक

4) नितीन जाधव – गारा

5) प्रणव प्रभाकर – हंडाभर चांदण्या

उत्कृष्ट लेखक

1) राम दौंड – हे राम

2) दत्ता पाटील – हंडाभर चांदण्या

3) डॉ. विवेक बेळे – MH 12 J 16

4) मकरंद साठे – आषाढ बार

5) शार्दुल सराफ – जनक

उत्कृष्ट दिग्दर्शक

1) राम दौंड – हे राम

2) सचिन शिंदे – हंडाभर चांदण्या

3) अनिकेत साने – बेबी डॉल

4) सुबोध पंडे – MH 12 J 16

5) राजीव मुळ्ये – बैल अ बोलबाला

उत्कृष्ट नाटक

1) हंडाभर चांदण्या – सोशल नेटवर्किंग फोरम

2) बैल अ बोलबाला – लोकरंग मंच, सातारा

3) MH 12 J 16 – प्रयोग, पुणे

4) बेबी डॉल – ब्रदर्स निर्मित

5) हे राम – विजिगीषा फौंडेशन कल्याण

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर...