‘वर्ल्ड इन मोशन ‘ पुणे ऑलिम्पिक मध्ये रामचंद्र गायकवाड स्कुल आणि वॉलनट स्कुल विजयी

Date:

पुणे :

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (एस ए ई इंडिया ) चा पश्चिम विभाग ,ए .आर . ए . आय .,जॉन डिअर ,इटन टेक्नॉलॉजी ,कमिन्स इंडिया या संस्थांनी आयोजित केलेल्या ‘अ वर्ल्ड इन मोशन ‘-पुणे ऑलिम्पिक  या   वाहन मॉडेल निर्मिती स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे .

‘स्किमर ‘ या विभागात रामचंद्र गायकवाड शाळेने सर्वसाधारण विजेतेपद  मिळविले  तर  एस एन बीपी प्रशाला उपविजेती  ठरली . ‘जेट टॉय ‘ विभागात   वॉलनट स्कुल ने  सर्वसाधारण विजेतेपद  मिळविले तर मोलेदिना हाय स्कुल ने उपविजेतेपद मिळविले . २१ शाळा सहभागी झाल्या

आन्सीस इंडिया चे संचालक (तंत्र विभाग ) अमित आगरवाल यांच्या हस्ते आणि एस ए  इ इंडिया चे डॉ.  के सी व्होरा यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ झाला .  जयश्री वेंकटरमण ,अनिता पानसरे ,सलील शेख ,अक्षय दुर्गे ,एन . पी . वाघ ,राकेश स्वामी ,संदेश पाटील  ,अनिल कुमार  उपस्थित होते .

पुणे ऑलिम्पिक मधील विजेते दिल्लीतील नॅशनल ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणार आहेत .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओव्हरहेड केबलसाठी नवी SOP; टेकड्यांवरील बांधकाम परवानग्यांचीही तपासणी — श्रीनाथ भिमाले

शहर विद्रूपीकरण रोखण्याबरोबर टेकड्या व डोंगरउतार वाचविण्यावर भर; नियमबाह्य...

विद्यार्थ्यांचे काही प्रश्न सुटले; उर्वरित प्रश्नांचा ठोस पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीएससीने परीक्षांचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे; पेपरफुटीबाबत गोपनीय हेल्पलाइनची...

गणेशोत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी घ्या; महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन

मुंबई: यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी...

डेंग्यू–चिकुनगुनिया रोखण्यासाठी २६५ कर्मचारी तातडीने नियुक्त करा : भिमाले

रुग्णवाढीच्या भागांत प्राधान्याने मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश पुणे : शहरातील...