राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा

Date:

मुंबई, दि. २० : राज्यात आज ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ हजार ९१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढे झाले आहे.

दरम्यान, आज राज्यात ५,६४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ (१७.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ०९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ७८ हजार २७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण ७८,२७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
१मुंबई२७३४८६२५०२४४१०६३९७८१११८२२
२ठाणे२३३८६६२१४११९५४३६४६१४२६५
३पालघर४४३७२४३०५१९४९१२३६०
४रायगड६१७९८५७५०३१४४४७२८४४
५रत्नागिरी१०३१५९३१०३७७१६२७
६सिंधुदुर्ग५२५७४८८०१४२१२३४
७पुणे३४४७५०३२०९२०७२६६३३१६५३१
८सातारा५०८१३४६८१२१५९३९२३९९
९सांगली४८०७९४५२०५१७१३२११५९
१०कोल्हापूर४८३१६४६३०९१६६८३३३६
११सोलापूर४७६८०४४२४४१६०३५१८२८
१२नाशिक१०१७९२९८२७०१६७३११८४८
१३अहमदनगर६०२९६५५१३२९२११४२४२
१४जळगाव५४४३९५२११४१३८०९९३६
१५नंदूरबार६७७८६१८०१५११४४६
१६धुळे१४५९४१४०६६३३८२१८८
१७औरंगाबाद४३८४६४२२०३१०४७१४५८२
१८जालना११४२०१०८१९३०४१२९६
१९बीड१५५३९१४०१५४६८५१०५१
२०लातूर२१५५७२०१६९६४५३७४०
२१परभणी६९५४६३६२२५१११३३०
२२हिंगोली३८२६३२७७७६ ४७३
२३नांदेड१९८३८१७९८२६०५५१२४६
२४उस्मानाबाद१५९७११४४२६५१८११०२६
२५अमरावती१७८२५१६५११३५७२९५५
२६अकोला९०३२८३९१२९३५३४३
२७वाशिम६००८५७४८१४७२१११
२८बुलढाणा११५६२१०४७३१८७४८९८
२९यवतमाळ११७९०१०९०७३४१४५३८
३०नागपूर११००९४१०४४६३२९०९१५२७०७
३१वर्धा७५३७६८२५२२०२४९०
३२भंडारा१०२९६९१३१२२० ९४५
३३गोंदिया११३७५१०२७७१२०६९७२
३४चंद्रपूर१८९०२१५९८९२९९ २६१४
३५गडचिरोली६७३२६१६१५११५१९
 इतर राज्ये/ देश१९६०४२८१६०११३७१
 एकूण१७६८६९५१६४२९१६४६५११९९६७८२७२

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ५,६४० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,६८,६९५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
१मुंबई महानगरपालिका१०३१२७३४८६१२१०६३९
२ठाणे८५३५८७०१९१८
३ठाणे मनपा१७६४९५३८०११८३
४नवी मुंबई मनपा१८०५०३०७४१०३८
५कल्याण डोंबवली मनपा१५१५६३१८१९५०
६उल्हासनगर मनपा१३१०६८२७३३७
७भिवंडी निजामपूर मनपा२०६५२२०३४५
८मीरा भाईंदर मनपा७२२४६२९०६६५
९पालघर२३१५८१३०२९८
१०वसई विरार मनपा५५२८५५९०६५१
११रायगड६२३५७४४१९०८
१२पनवेल मनपा९५२६०५४१५३६
 ठाणे मंडळ एकूण१९६३६१३५२२२७१८४६८
१३नाशिक२३२३००४२२६१४
१४नाशिक मनपा१४५६७४९५५९०५
१५मालेगाव मनपा२४२५५११५४
१६अहमदनगर२५४४११८००५५९
१७अहमदनगर मनपा६५१९११६०३६२
१८धुळे६७९१८०१८५
१९धुळे मनपा६६६७६०१५३
२०जळगाव२९४१८२०२१०८७
२१जळगाव मनपा२११२६१९०२९३
२२नंदूरबार२४६७७८०१५१
 नाशिक मंडळ एकूण७८४२३७८९९१०४४६३
२३पुणे२४८८११००१११८७६
२४पुणे मनपा३३५१७६७०८१६४१४९
२५पिंपरी चिंचवड मनपा१६५८६९४२३३१२४१
२६सोलापूर२११३६८१५०१०५४
२७सोलापूर मनपा३७१०८६५०५४९
२८सातारा१३०५०८१३१५१५९३
 पुणे मंडळ एकूण११२६४४३२४३७५१०४६२
२९कोल्हापूर३०३४४३८११२६३
३०कोल्हापूर मनपा१११३८७८०४०५
३१सांगली५२२८६७४२११०५
३२सांगली मिरज कुपवाड मनपा९१९४०५०६०८
३३सिंधुदुर्ग९५२५७११४२
३४रत्नागिरी९५१०३१५०३७७
 कोल्हापूर मंडळ एकूण२०६१११९६७४३९००
३५औरंगाबाद१६१५१०९१२८४
३६औरंगाबाद मनपा८६२८७३७६७६३
३७जालना४१११४२००३०४
३८हिंगोली९३८२६०७६
३९परभणी७३९०७२१३५
४०परभणी मनपा४३०४७१११६
 औरंगाबाद मंडळ एकूण१६३६६०४६१०१६७८
४१लातूर१७१२८३१०४३५
४२लातूर मनपा२१८७२६०२१०
४३उस्मानाबाद४२१५९७१२५१८
४४बीड४७१५५३९२४६८
४५नांदेड२६१०४५७१३३८
४६नांदेड मनपा७१९३८१२२६७
 लातूर मंडळ एकूण२२४७२९०५७२२३६
४७अकोला५३९८४०११५
४८अकोला मनपा३०५०४८०१७८
४९अमरावती३२६५८१०१५२
५०अमरावती मनपा३४११२४४०२०५
५१यवतमाळ५७११७९०३३४१
५२बुलढाणा७५११५६२०१८७
५३वाशिम१४६००८०१४७
 अकोला मंडळ एकूण२४७५६२१७३१३२५
५४नागपूर८४२५८७७६५७१
५५नागपूर मनपा३७९८४२१७७२३३८
५६वर्धा५६७५३७२२२०
५७भंडारा६४१०२९६१२२०
५८गोंदिया११६११३७५११२०
५९चंद्रपूर१३२११५३४०१५७
६०चंद्रपूर मनपा१७७३६८११४२
६१गडचिरोली७१६७३२०५१
 नागपूर एकूण९१९१६४९३६१८३८१९
 इतर राज्ये /देश८१९६०११६०
 एकूण५६४०१७६८६९५१५५४६५११

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १५५ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९१ मृत्यू  पुणे –५०, नागपूर –८, ठाणे –७, सातारा – ५, औरंगाबाद –४ नाशिक –३ , परभणी –३, जळगाव –२, वर्धा –२, चंद्रपूर –१, नांदेड –१, उस्मानाबाद –१, सांगली –१, सिंधुदुर्ग –१, यवतमाळ –१ आणि मध्यप्रदेश –१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.    

  ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासात जुन्या वृक्षसंपदेचा बळी? पुण्याचा श्वास कोंडत असताना झाडांवर घाव कशासाठी?

तीन मजल्यांच्या जागी अठरा-वीस मजल्यांच्या इमारतींची चर्चा; जुन्या ८०३...

दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा:ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे पुस्तक महोत्सवाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यालयाचे उद्घाटन पुणे: देशात दिल्लीचा...