चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत 22 यार्ड्स क्रिकेट अकादमी संघाचा दुसरा विजय

Date:

पुणे, दि.6 एप्रिल 2022- थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित चौथ्या थर्ड आय करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत 22 यार्ड्स क्रिकेट अकादमी संघाने सलग दुसरा विजय तर, पुणे पोलीस संघाने पहिला विजय मिळवला.

मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत राकेश मते(4-17)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर 22 यार्ड्स क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी डेव्हलपमेंट इलेव्हन संघाचा 5 गडी राखून पराभव केला. 

दुसऱ्या सामन्यात अविनाश शिंदे(59धावा व 3-10)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे पोलीस संघाने फल्लाह क्रिकेट अकादमी संघावर 105 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

पीवायसी डेव्हलपमेंट इलेव्हन: 20षटकात 8बाद 98धावा(अनुराग प्रभुणे 17(24,2×4), सुशांत अभंग 15, सिद्धेश भोसले नाबाद 15, राकेश मते 4-17, शरदेश सरनाईक 3-15, अजिंक्य थिटे 1-15)पराभूत वि.22यार्ड्स क्रिकेट अकादमी: 14.3षटकात 5बाद 99धावा(अजिंक्य थिटे 24(22,4×4), योगराज देशमुख 20, पुरुषोत्तम खंडेभरड 20, किशन गुजर 18, सिद्धेश भोसले 3-11, विवान व्यास 1-11);सामनावीर-राकेश मते; 22 यार्ड्स क्रिकेट अकादमी 5 गडी राखून विजयी;

पुणे पोलीस: 20षटकात 9बाद 187धावा(विपुल गायकवाड 58(23,3×4,7×6), अविनाश शिंदे 59(35,6×4,2×6), प्रशांत गायकवाड नाबाद 19, कुलदीप राजपुरोहित 3-28, निहाल शेख 2-26, प्रज्योत अग्निहोत्री 1-10, ऋषिकेश वेलणकर 1-18)वि.वि.फल्लाह क्रिकेट अकादमी: 20षटकात 8बाद 82धावा(ऋषिकेश वेलणकर 22(38), प्रज्योत अग्निहोत्री नाबाद 16, आदित्य रनशूर 11, अविनाश शिंदे 3-10, प्रशांत गायकवाड 2-22, पथवराज गायकवाड 2-10,अभिषेक रॉय 1-26);सामनावीर-अविनाश शिंदे; पुणे पोलीस संघ 105 धावांनी विजयी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१ जूनपासून एसटीच्या सर्व उपहारगृहांत ४० रुपयांत चहा-नाश्ता वल्लभनगर बसस्थानकाची...

‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी पुणे, दि....

पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा – महापौर नागपुरे यांचे निर्देश

पुणे: पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या...

बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसचे हडपसर रेल्वे स्थानकावर महापौर मंजुषा नागपुरेंनी केले स्वागत..

पुणे: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना,...