पुणे, दि.३१:- सैन्य भरती मुख्यालय, पुणे विभाग पुणे यांच्याद्वारा सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2021 या कालावधी मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथे करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणु महामारीच्या सद्याच्या परिस्थिती पहाता सदर सैन्य भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे सैन्य भरती मुख्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.सैन्य भरती मेळाव्याची पुढील तारीख नंतर कळविली जाईल. तरी जिल्हयातील संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने (नि.), यांनी केले आहे.
राहुरी,अहमदनगर येथे होणारी सैन्य भरती प्रक्रिया पुढे ढकलली
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/