राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत

Date:

मुंबई, दि. ८ : राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. आज ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण ९६,३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
१मुंबई२६४५४५२३५७७६१०४४५७२११७६०३
२ठाणे२२७७७२२०७४५६५२९२४४१४९८०
३पालघर४३६२८४०९९९८८६९१७३४
४रायगड६०५७८५५४७५१४३३६३६६४
५रत्नागिरी१००४४९०९८३७७५६९
६सिंधुदुर्ग५१३०४६०८१३३३८९
७पुणे३३८५८३३१४२११७०६०३३१७२७९
८सातारा४९१९४४३७०२१५११९३९७२
९सांगली४७५४१४३८८९१६८२२१९६८
१०कोल्हापूर४७५५१४५५६६१६५९३३२३
११सोलापूर४५३८९४१४२७१५३६५२४२१
१२नाशिक९८११५९३६५९१६१०१२८४५
१३अहमदनगर५७७७४५२७२१९०११४१५१
१४जळगाव५३९५१५१२४८१३६४८१३३१
१५नंदूरबार६५४७५९७४१४३१४२९
१६धुळे१४४१७१३७६२३३६२३१७
१७औरंगाबाद४२९९३४०७३३९८६१३१२६१
१८जालना१०९३६१०१३०२९७१५०८
१९बीड१४५६९१३०१४४३९४१११२
२०लातूर२११२०१९४१५६२९३१०७३
२१परभणी६७९७५९३७२३८११६११
२२हिंगोली३७५७३१३०७६५५१
२३नांदेड१९४८२१७१०९५७५५१७९३
२४उस्मानाबाद१५६५९१४००८५०६१११४४
२५अमरावती१७३५७१५९२२३५१२१०८२
२६अकोला८७२३८१५०२८८५२८०
२७वाशिम५८३६५५८२१४५२१०७
२८बुलढाणा१०९७४१०००३१८३४७८४
२९यवतमाळ११३१६१०३१६३२८४६६८
३०नागपूर१०६८५२१०१०५४२८२३१५२९६०
३१वर्धा६९८७६१८४२१५२५८६
३२भंडारा९५०६८१३४२०९११६३
३३गोंदिया१०४५५९५८४११३६७५२
३४चंद्रपूर१७४६५१३८०६२६८३३९१
३५गडचिरोली६०८१५११२५११९१७
 इतर राज्ये/ देश२२३४४२८१५२१६५४
 एकूण१७१९८५८१५७७३२२४५२४०९२४९६३७२

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ५,०९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,१९,८५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
१मुंबई महानगरपालिका१००३२६४५४५२३१०४४५
२ठाणे९५३५०८४१८७६
३ठाणे मनपा१३६४७८३९०११४७
४नवी मुंबई मनपा१२२४८९२६११००६
५कल्याण डोंबवली मनपा१५३५४९५४१९४१
६उल्हासनगर मनपा३२१०४८८६३२५
७भिवंडी निजामपूर मनपा१५६३९३१३४२
८मीरा भाईंदर मनपा६९२४०८८१६५५
९पालघर२७१५६४६०२९१
१०वसई विरार मनपा३७२७९८२२५९५
११रायगड३२३५२७२१९०४
१२पनवेल मनपा५०२५३०६३५२९
 ठाणे मंडळ एकूण१७७१५९६५२३४०१८०५६
१३नाशिक२३२२७९१७३५७२
१४नाशिक मनपा१८५६५९८१०८८६
१५मालेगाव मनपा३४२१७०१५२
१६अहमदनगर१६६३९१५०२५४६
१७अहमदनगर मनपा३०१८६२४१३५५
१८धुळे१८७८०६०१८४
१९धुळे मनपा८६६११०१५२
२०जळगाव२१४१५०७११०७५
२१जळगाव मनपा१५१२४४४०२८९
२२नंदूरबार२०६५४७०१४३
 नाशिक मंडळ एकूण६९८२३०८०४७४३५४
२३पुणे१८५७८९७४३१८१७
२४पुणे मनपा२१६१७४०८१४४०६६
२५पिंपरी चिंचवड मनपा१११८५५२८८११७७
२६सोलापूर१२८३४८७०९१००९
२७सोलापूर मनपा१३१०५१९०५२७
२८सातारा१५०४९१९४९१५११
 पुणे मंडळ एकूण८०३४३३१६६३३१०१०७
२९कोल्हापूर१९३३८१३२१२५४
३०कोल्हापूर मनपा१४१३७३८०४०५
३१सांगली५०२८२३२४१०८२
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१११९३०९१६००
३३सिंधुदुर्ग९५१३००१३३
३४रत्नागिरी२१००४४३३७७
 कोल्हापूर मंडळ एकूण१०५११०२६६१०३८५१
३५औरंगाबाद७४१४९६५०२७९
३६औरंगाबाद मनपा१०४२८०२८०७०७
३७जालना८८१०९३६०२९७
३८हिंगोली४०३७५७०७६
३९परभणी६३८१९०१२६
४०परभणी मनपा४२९७८०११२
 औरंगाबाद मंडळ एकूण३१६६४४८३०१५९७
४१लातूर३६१२६३६३४२१
४२लातूर मनपा२७८४८४०२०८
४३उस्मानाबाद३७१५६५९०५०६
४४बीड११३१४५६९४४३९
४५नांदेड१०१०३४६१३१९
४६नांदेड मनपा२०९१३६४२५६
 लातूर मंडळ एकूण२४३७०८३०१२२१४९
४७अकोला६३९०००११५
४८अकोला मनपा२०४८२३११७३
४९अमरावती२२६४२२०१४७
५०अमरावती मनपा५२१०९३५०२०४
५१यवतमाळ४८११३१६०३२८
५२बुलढाणा५३१०९७४३१८३
५३वाशिम१२५८३६०१४५
 अकोला मंडळ एकूण२१३५४२०६४१२९५
५४नागपूर७४२५१६७०५३८
५५नागपूर मनपा३७८८१६८५१२२८५
५६वर्धा४३६९८७०२१५
५७भंडारा९७९५०६२२०९
५८गोंदिया१०११०४५५०११३
५९चंद्रपूर९५१०५६३११३३
६०चंद्रपूर मनपा५६६९०२०१३५
६१गडचिरोली९१६०८१०५१
 नागपूर एकूण९३५१५७३४६४३६७९
 इतर राज्ये /देश८२२३४०१५२
 एकूण५०९२१७१९८५८११०४५२४०

(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ११० मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू पुणे-८, सातारा-६, ठाणे-६, लातूर-३, नांदेड-३, रत्नागिरी-३, बीड-१, कोल्हापूर-१, नाशिक-१, सांगली-१, सोलापूर-१, नागपूर-१ आणि अहमदनगर-१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.  

पोर्टलवरील रुग्णसंख्येच्या आकडेवारीच्या रिकंसिलीयेशन प्रक्रियेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीपर रुग्णसंख्येत ४९३ ने वाढ झाली आहे. तसेच, पोर्टलवरील मृत्युंच्या आकडेवारीच्या रिकंसिलीयेशन प्रक्रियेमध्ये आज राज्याच्या प्रगतीपर मृत्यूसंख्येत १५ ने वाढ झाली आहे. हे मृत्यू ठाणे-१४ आणि कर्नाटक-१ असे आहेत.  

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धुळे येथील योग राज्यस्तरीय स्पर्धेत ‘मानसी’च्या १६ मुलींची दमदार कामगिरी

ना. चंद्रकातंदादा पाटील यांच्यावतीने सर्व मुलींचे विशेष कौतुक पुणे :...

अमित शहा साहेब, आलाच आहात पुण्यात तर.. शहरातील टेकड्यांची अवस्था आणि वाहतुकीची समस्याही प्रत्यक्ष पाहून जा!

पुण्याच्या वाढत्या प्रदूषणामागची कारणेही जाणून घ्या; वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

परदेशात भारताची बदनामी करून सत्ता मिळणार नाही; राहुल गांधींना अमित शहांचा पुण्यातून टोला!

‘परदेश दौरे बंद करा, देशातील गावागावांत फिरा’; काँग्रेस आणखी...

पुण्यातून अमित शहांच्या हस्ते एनएचईसी प्रकल्पाचे भूमिपूजन, ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ!

तळेगावातील ११० एकरवरील बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाचे पुनरुज्जीवन; डिसेंबर...