पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 492

Date:

पुणे विभागातील 6 लाख 17 हजार 259 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 6 लाख 65 हजार 384 रुग्ण

पुणे, दि. 18 :- पुणे विभागातील 6 लाख 17 हजार 259 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 65 हजार 384 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 492 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 633 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.50 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.77 टक्के आहे.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 48 हजार 567 रुग्णांपैकी 4 लाख 12 हजार 320 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 26 हजार 884 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.9 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.92 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 302 रुग्णांपैकी 57 हजार 480 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 359 रुग्णांपैकी 51 हजार 627 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 852 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 155 रुग्णांपैकी 46 हजार 920 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 465 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 1 रुग्णांपैकी 48 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 412 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 745, सातारा जिल्ह्यात 308, सोलापूर जिल्ह्यात 249, सांगली जिल्ह्यात 64 तर कोल्हापूर जिल्ह्यात 46 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 206 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 973, सातारा जिल्हयामध्ये 93, सोलापूर जिल्हयामध्ये 83, सांगली जिल्हयामध्ये 28 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 29 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 44 लाख 11 हजार 509 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 65 हजार 384 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 17 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
*

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...