याच सोहळ्यात ‘रंगारंग धम्माल’ हा विनोद आणि गाणी यांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकार संतोष चोरडिया, वंदन नगरकर, बंडा जोशी, राजेश शिंगाडे, अनुपमा खरे यांनी सादर केला.
” या मातांना, या मुलांना आपणच हातात हात घेऊन पुढे जाऊ या “
पुणे :- बालगंधर्व रंगमंदिर,…………..
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, संवाद, पुणे आणि आम्ही एकपात्री, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, दिव्यांग मुलांच्या मातांना “मातृप्रेरणा पुरस्कार२०१८ ” देऊन सुप्रसिद्ध सूत्रसंचालीका विनया देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सूत्रसंचालीका विनया देसाई, निकिता मोघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
निकिता मोघे आले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या फार अवगड असतं ह्या मुलांना सांभाळणं, मोठे करणं,. हे फार चालेंगिंग असतं, या मातांना मनापासून शुभेच्छा.
विनया देसाई आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या मी या सर्व मातांना मनापासून सलाम करते. सारे काही सहज व सुरळीक मार्गाने व्हावे असे प्रत्येक पालकाला वाटते पण फक्त नियतीची इच्छा पुढे काही चालत नाही, पदरी पडेल ते स्वीकारावे लागते, आणि तेव्हा मग सशक्तपणे धैर्याने जीवनाला तोंड द्यावे लागते. एका आठवणीत म्हणताना बोलले ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांचा दिव्यांग मुलांची प्राथमिक शाळेची शिक्षिका म्हणून एका समारंभात गौरवही केला होता. ए. पी. जे. अब्दुल विनया देसाई यांना म्हणाले ” यू र स्पेशली लेडी मेड फॉर स्पेशल चील्डरन्स बाय गॉड “. या सर्व मातांना ” देवाने स्पेशल जबाबदारी देऊन त्यांना स्पेशल बनवले आहे “. माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
याप्रसंगी दिव्यांग मुलांच्या माता श्रीमती जयश्री पाटील कन्या प्रमिला पाटील, प्रिया भोयारे, सौ.मनिषा अगावणे माता तर कन्या सायली अगावणे, डॉ. ऊज्वला सहाणे माता तर कन्या प्रेरणा सहाणे, दया सतिश इंगळे माता तर पुत्र पृथ्वीराज इंगळे यांना “मातृप्रेरणा पुरस्कार” विनया देसाई यांच्या हस्ते तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, संवाद, पुणे चे सुनिल महाजन, आम्ही एकपात्री, चे अध्यक्ष संतोष चोरडिया, भारत देसरडला यांच्या ऊपस्थितीत प्रदान करण्यात आला.
ऊपरणे,भेटवस्तू, सन्मान पत्र असे याचे स्वरूप होते.
या मातांच्या वतीने डॉ. ऊज्वला सहाणे म्हणाल्या,’ .सर्व पुरस्कररार्थी मतांचे मी अभिनंदन करते त्यांनी आल्या जुन्या आठवणी व संघर्ष ची आठवन केली. संघर्ष करत रहा यश आपल्या पदरी नक्की पडते.
याच सोहळ्यात ‘रंगारंग धम्माल’ हा विनोद आणि गाणी यांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकार संतोष चोरडिया, वंदन नगरकर, बंडा जोशी, राजेश शिंगाडे, अनुपमा खरे यांनी सादर केला.
याच सोहळ्यात ‘रंगारंग धम्माल’ हा विनोद आणि गाणी यांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकार संतोष चोरडिया, वंदन नगरकर, बंडा जोशी, राजेश शिंगाडे, अनुपमा खरे यांनी सादर केला.
संवाद, पुणे चे सुनिल महाजन यांनी प्रास्ताविक तर आम्ही एकपात्री, महाराष्ट्र चे अध्यक्ष संतोष चोरडिया, आदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.