एमडब्लूटीए क संघाने पीवायसी इगल्स संघाचा 24-5 असा पराभव करत इलाईट डिव्हिजन मध्ये प्रवेश केला. एमडब्लूटीए क संघाकडून अजय चव्हाण, राजाराम के, अजय चौहान, शायनी बरेतो, संजय आशेर, राहुल सिंह, पार्थ महापात्रा व विक्रम गुलानी यांनी आपापल्या गटात विजय मिळवून संघाला 24-5 असा एकतर्फी विजय मिळवून दिला.
एकूण 16 संघांचा इलाईट डिव्हिजन मध्ये प्रवेश केला आहे. यापैकी दोन संघ आंतर क्लब रा ज्य अजिंक्यपद टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
ओडीएमटी अ वि.वि.पीवायसी डॉन्स 18-13(100अधिक गट: संतोष कुराडे/उदत गुप्ते वि.वि.सत्यमूर्ती/केदार देशपांडे 6-4;खुला गट: सुहास मापारी/अतुल जोशी पुढे चाल वि.रणजित पांडे/अमोल काणे 0-6; 90अधिक गट: अतुल मांडवकर/बिनेश राजन वि.वि.तुषार नगरकर/संजय बोथरा 6-3; खुला गट: संतोष कुराडे/कोनार कुमार वि.वि.केदार देशपांडे/मधुर इंगळहळीकर 6-0);
एमडब्लूटीए क वि.वि.पीवायसी इगल्स 24-5(100अधिक गट: अजय चव्हाण/राजाराम के वि.वि.संतोष कपटिया 6-3; खुला गट: अजय चौहान/शायनी बरेतो वि.वि.ललित संचेती/प्रकाश चांदोरकर 6-0; 90अधिक गट: संजय आशेर/राहुल सिंह वि.वि.लक्ष्मीकांत चोभे/श्रीराम मोने 6-2; खुला गट: पार्थ महापात्रा/विक्रम गुलानी वि.वि.राहुल गांगल/संतोष कपटिया 6-0).
पीवायसी डॉन्स वि.वि.एफसीटीसी24-3(100अधिक गट: केदार देशपांडे/सत्यमूर्ती वि.वि.सुनील लोणकर/सिद्देश परळकर 6-2;खुला गट: अमोल काणे/रणजित पांडे वि.वि.अमित नूलकर/मनोज कुलकर्णी 6-0; 90अधिक गट: तुषार नगरकर/संजय बोथरा वि.वि.मनोज कुलकर्णी/देवेंद्र बडवे 6-0; खुला गट: केदार देशपांडे/मधू इंगळहळीकर वि.वि.कपिल जोशी/सुनील लोणकर6-1);
विनिंग एज अ वि.वि.मगरपट्टा ब 19-18(100अधिक गट: उदय टेकाळे/निलेश नाफडे वि.वि.प्रदीप मित्रा/मयूर पारेख 6-2; खुला गट: अविनाश पवार/गंगा प्रसाद पराभूत वि.रतिश रतुसरिया/प्रदीप जगदाळे 4-6; 90अधिक गट: मंदार कापशीकर/मुकेश देशपांडे वि.वि.दिएगो ग्रिफिन/कृष्णन नारायण 6-4; खुला गट: आशुतोष सावनी/आदित्य टेकाळे पराभूत वि.संकेत माळी/या,अमनदीप सिंग 3-6);
ओएमडीटी ब वि.वि.सोलारिस क 23-10(100अधिक गट: उमेश दळवी/ज्ञानेश्वर कारकर पराभूत वि.संभाजी शिंदे/सत्यजित गुजर 5-7(5-7); खुला गट: राहुल पाटील/प्रितेश श्रीवास्तव वि.वि.हेमंत निकम/श्रीकांत पवार 6-2; 90अधिक गट: राम नायर/अमित धंद वि.वि.रवी भांदेकर/हेमंत निकम 6-1; खुला गट: हिमांशू कपटिया/कौस्तुभ देशमुख वि.वि.संभाजी शिंदे/संजय अगरवाल 6-2);
एफसी लिजेंड्स वि.वि.विनिंग इज क 23-9(100अधिक गट: पांडुरंग पाडळे/कर्नल आगाशे वि.वि.जय कुलकर्णी/महेश कुलकर्णी 6-2; खुला गट: मनमीर लांबा/संजय पाटील वि.वि.गुरुराज/जय कुलकर्णी 6-1; 90अधिक गट: योगेश नातू/श्री सुखात्मे वि.वि.सुनील कोंकर/प्रशांत कुलकर्णी 6-0; खुला गट: कौशिक देशपांडे/महेंद्र देवकर पराभूत वि.राहुल उप्पल/साकेत वेलिंग5-6(4-7));