पुणे – प्रविण मसालेवाले प्रायोजि
बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात जय पवारने सिध्दांत विनोदचा 9-2 असा तर प्रथमेश पाटीलने लक्ष गुजराथीचा 9-6 असा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. अझमिर शेखने तनय पटवारीचा 9-0 असा तर अर्णव कोकणेने पृथ्वीराज बारेचा 9-2 असा सहज ुपाभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात गार्गी फुलेने आहना कौरचा 9-0 असा सहज पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला. रिया मथारूने ऐश्वर्या जाधवचा 8-2 असा तर मुस्कान देशवालने अलिना शेखचा 9-2 असा पराभव करत मुख्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
जय पवार वि.वि सिध्दांत विनोद 9-2
प्रथमेश पाटील वि.वि लक्ष गुजराथी 9-6
अझमिर शेख वि.वि तनय पटवारी 9-0
शौर्य राडे वि.वि हर्ष ठक्कर 9-7
अर्णव कोकणे वि.वि पृथ्वीराज बारे 9-2
सामवेद देशमाने वि.वि मोक्ष सुगंधी 9-8(5)
मुली- गार्गी फुले वि.वि आहना कौर 9-0
रिया मथारू वि.वि ऐश्वर्या जाधव 8-2
मुस्कान देशवाल वि.वि अलिना शेख 9-2