मैत्री गेली खड्डयात आमची जनतेशी बांधिलकी- उद्धव ठाकरे

Date:

पुणे-शिवसेनेची सेटिंग राज्यातील जनते सोबत आहे जनतेसोबत  राहील तो मित्र आणि विरोधात  उभे राहिलं तो शत्रू, अशी भूमिका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच मैत्री गेली खड्डयात आमची जनतेशी बांधिलकी, असे भाजपला सुनावले. 

पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार निलम गो-हे, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत सुतार, माजी आमदार आणि शहर प्रमुख विनायक निम्हण, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी, ”आमचा मित्रपक्ष सत्तेसाठी कोठे काँग्रेससोबत तर राष्ट्रवादीसोबत सेटींग करतोय,” या मुख्यमंत्र्यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी पुणेरी पगड़ी आणि तलवार देऊन उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल नगरसेवकांनी दहा मिनिटे बोलावे; बालवडकरांच्या उपसूचनेवर सभागृहात गदारोळ

तैलचित्र लावण्याच्या भाजपच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांची उपसूचना;...

‘भूमी ग्रीन’च्या ५७७ कोटींच्या कचरा प्रकल्पाला अखेर मंजुरी

विरोधकांचे आक्षेप फेटाळले; तिन्ही उपसूचना १०९ विरुद्ध ३६ मतांनी...

दुचाकीचे ३, चारचाकीचे १४; वसुली मात्र १०० ते २०० रुपये! पार्किंग दरावरून महापालिकेत रणकंदन

महात्मा फुले मंडईतील वाहनतळाच्या प्रस्तावावर नगरसेवक आक्रमक; ठेकेदारांविरोधातील तक्रारींची...

निधी वाटपाच्या वैधानिकतेवर प्रश्नचिन्ह; अमोल बालवडकर आक्रमक

‘स’ यादीतील हजारो कोटींचे वाटप कोणत्या कायद्यानुसार? सर्वसाधारण सभेत...