सतगुरु फ्रूड प्राडक्टसच्या दालनाचे उद्घाटन

Date:

index1 index2
पुणे-सतगुरु फ्रूड प्राडक्टसच्या  दालनाचे उद्घाटन पुण्यनगरीचे महापौर प्रशांत जगताप यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . सोमवार पेठमधील नरपतगीर चौकाजवळील पवित्रा एन्कलेव्हमध्ये या दालनाच्या उद्घाटन करण्यात आले . यावेळी सतगुरु फ्रुड प्राडक्टचे संचालक सुरेंदरपालसिंग छाबडा , चरणजितसिंग छाबडा , भोलासिंग अरोरा , दलीपकौर छाबडा , रविंदरकौर कक्कड , नरेन्दरकौर मुछल आदी मान्यवर उपस्थित होते . 
 या दालनामध्ये गायीच्या उत्तम दर्जाच्या ताजे दुध , दही , पनीर , लस्सी , ताक , बासुंदी आदी दुग्ध पदार्थ ग्राहकांना उपलब्ध राहणार आहेत . पाट्स येथे मोठ्या जागेमध्ये फार्म हाउस आहे , गेली १५ वर्ष दुग्ध व्यवसायात आईस्क्रीम विक्री करीत असल्याची माहिती सतगुरु फ्रूड प्राडक्टसचे संचालक सुरेंदरपालसिंग छाबडा यांनी दिले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल नगरसेवकांनी दहा मिनिटे बोलावे; बालवडकरांच्या उपसूचनेवर सभागृहात गदारोळ

तैलचित्र लावण्याच्या भाजपच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांची उपसूचना;...

‘भूमी ग्रीन’च्या ५७७ कोटींच्या कचरा प्रकल्पाला अखेर मंजुरी

विरोधकांचे आक्षेप फेटाळले; तिन्ही उपसूचना १०९ विरुद्ध ३६ मतांनी...

दुचाकीचे ३, चारचाकीचे १४; वसुली मात्र १०० ते २०० रुपये! पार्किंग दरावरून महापालिकेत रणकंदन

महात्मा फुले मंडईतील वाहनतळाच्या प्रस्तावावर नगरसेवक आक्रमक; ठेकेदारांविरोधातील तक्रारींची...

निधी वाटपाच्या वैधानिकतेवर प्रश्नचिन्ह; अमोल बालवडकर आक्रमक

‘स’ यादीतील हजारो कोटींचे वाटप कोणत्या कायद्यानुसार? सर्वसाधारण सभेत...