पुणे- संगीता तिवारी, नीता राजपूत तसेच शोभना पणीकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या एका गटाने सेव्हन लव्ह चौकात आज दुपारी थाळी नाद केला आणि प्रतीकात्मक फाशी घेतली , तसेच वाहन चालकांना लॉलीपॉप चे वाटप करून मोदी यांच्याबद्दल संताप व्यक्त केला . पहा व्हिडीओ झलक …