पुणे-सैराट या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी अनुभूती आणि उर्जा दिली … सैराट च्या सर्व कलाकारांचा टीमचा मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने खास कोल्हापूरमध्ये गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती देत अ. भा . मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी आज विविध योजना आणि नियोजनाबाबत ‘मायमराठी ‘ विशेष मुलाखत दिली ..पहा आणि ऐका