पुणे- .पुण्यात चित्रपट संमेलन भरविणार , महामंडळ आपल्या दारी … उपक्रम राबविणार … मी आणि माझा चित्रपट असे कार्यक्रम प्रमोशन साठी सुरु करणार ; शासनाकडून भूखंड मिळवून कलाकारांसाठी घरकुल योजना राबविणार … अशी अनेक कामे हाथी घेत असल्याचे अ.भा . मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी ‘माय मराठी ‘ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले … पहा ते काय म्हणाले …