पुणे- देशात खूप लोकं वंचित उपेक्षित आहेत , अशा स्थितीत संख्येने अगदी नगण्य असलेल्या सादडी (रानकपुर)जैन समाजाने आपल्या संपत्ती आणि ऐश्वार्याबाबत बढाईखोर कृत्ये करण्यापासून दूर राहणे गरजेचे आहे असा मोलाचा सल्ला आज येथे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्सिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी दिला . पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे मोठ्या शानदार अशा २८ व्या , श्री सादडी (रानकपूर) जैन स्नेह संमेलनाच्या व्यासपीठावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . संघाचे अध्यक्ष जेवरचंदजी बाफना , सचिव राजेंद्र सोलंकी,धर्मेंद्र पोरवाल,संदीप सोलंकी, कांतीलाल पालरेचा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते …
पहा आणि ऐका नेमके डॉ . चोरडिया काय म्हणाले….