पुण्याच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाच्या सुनिता वाडेकर यांची निवड

Date:

पुणे- पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचा सौ सुनिता वाडेकर यांची निवड करण्यात आली भाजप रिपाई ची पुणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता असल्याने उपमहापौरपदाची आजची निवडणूक ही फक्त एक औपचारिकता होती.
निवडणुकीच्या वेळी महानगरपालिकेमध्ये पुण्याचे खासदार गिरीश बापट देखील उपस्थित होते. भाजपा ने दिलेला शब्द पाळला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा व रिपाई यूती मोठ्या जोमाने काम करणार असे बापट साहेब म्हणाले याप्रसंगी सुनिता वाडेकर यांना बापट यांनी पेढा भरवुन शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपस्थित पुण्यनगरी चे महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेता गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका फरजाना शेख, नगरसेविका सोनाली लांडगे, आयुब शेख, मंदार जोशी, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, शशिकला वाघमारे, निलेश आल्हाट, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, हालीमा शेख, महादेव साळवे, अविनाश कदम, उद्धव चिलवंत, संतोष खरात, दादासाहेब वारभुवन पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...